*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27  जुलै 2019 | शनिवार*

  1. वांगणीतील 'महालक्ष्मी एक्सप्रेस ऑपरेशन' यशस्वी, पाच तासांत 9 गर्भवती महिलांसह 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका, स्थानिकांसह एनडीआरएफ, नेव्हीच्या मदतीनं बचावकार्य https://bit.ly/2LJajZF


 

  1. कल्याणमधील सोसायट्यांमध्ये पाणी, वरबजवळील पेट्रोलपंप पाण्याखाली, बोटीच्या मदतीनं लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न https://bit.ly/32UuXLA


 

  1. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दाट धुकं, शक्य असेल तर प्रवास टाळण्याच्या सूचना, दरड कोसळल्यानं रेल्वेचाही खोळंबा https://bit.ly/2YpQf0n


 

  1. भिवंडीला पावसानं झोडपलं, हजारो घरात पाणी, वाशिंदचा रेल्वे बोगदा पाण्याखाली तर 42 गावांचा संपर्क तुटला https://bit.ly/2Y6oPBf


 

  1. नाशिकच्या गंगापूर, दारणा धरणातल्या पाणीपातळीत वाढ, पुण्यात खडकवासला 80 टक्के भरलं, जालन्याच्या हतनूरमधून पाण्याचा विसर्ग तर कोल्हापुरातही धरण क्षेत्रात मुसळधार https://bit.ly/2I6cG40


 

  1. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर, चित्रा वाघांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा https://bit.ly/2OhX1oT


 

  1. भाजपमध्ये प्रवेश करतोय मात्र शरद पवारांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही, वैभव पिचड यांची प्रतिक्रिया, पिचड पितापुत्र 30 जुलैला भाजप प्रवेश करणार https://bit.ly/2MiRtrR


 

  1. धनगर आरक्षण मेळाव्यासाठी प्रियांका गांधी आणि शरद पवार पंढरपुरात येणार, मेळाव्यास सर्व धनगर संघटना उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा दावा https://bit.ly/2LJ4xqZ


 

  1. इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीमध्ये मोठी कपात, टॅक्स 12 टक्क्यांवरून घटवून पाच टक्क्यांवर https://bit.ly/2Ze6gYd


 

  1. अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री घेणार, कोल्हापूरच्या कळंब कारागृहातून सुटका, खंडणी आणि मारहाण प्रकरणातून बिचुकलेला जामीन https://bit.ly/2K9HrX7


 


*BLOG* :- 15 ऑगस्ट 2003, 11 मिनिटं , 51 सेकंद, चांद्रयान मोहीमेसंबंधी सचिन अतकरे यांचा विशेष ब्लॉग https://bit.ly/2SJ4jAX
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK