- 80 तासांत महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप, भाजपचं सरकार कोसळलं, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर बहुमत नसल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही राजीनामा https://bit.ly/2QO2nIp
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती , शपथविधी शिवाजीपार्कवर होण्याची शक्यता https://bit.ly/2slpQGN
- उद्या सकाळी आठ वाजता होणार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री असतील शिवसेना सूत्रांची माहिती https://bit.ly/2OjCm1P
- अजित पवारांच्या राजीनाम्यामुळं सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा, शरद पवारांची राजकीय खेळी यशस्वी https://bit.ly/2OOh5fB
- शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक, ट्रायडंट हॉटेलमध्ये होणार खलबतं https://bit.ly/35xGocP
- भाजपच्या कालिदास कोळंबकरांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती, राज्यपालांनी दिली शपथ https://bit.ly/35LhBCj
- 78 तासात कोसळलं सरकार, कारण फक्त शरद पवार, शरद पवारांनी असं काय केलं? https://bit.ly/2DiWStm
- 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण, राज्यभरात ठिकठिकाणी शहीदांना आदरांजली https://bit.ly/2OKGpmT
- 70 व्या संविधान दिनानिमित्त संसदेत विशेष कार्यक्रम, विरोधकांचा बहिष्कार https://bit.ly/33mCiT6
- हॉटेल आणि रेस्टॉरंटची संघटना ‘आहार’चा झोमॅटो गोल्ड सर्व्हिसवर बहिष्कार, गोल्ड ग्राहकांसाठी डिलीवरीत येणार अडथळे https://bit.ly/2QUQVL0
यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK