एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 मे 2019 | शनिवार

  1. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक, सीबीआयची कारवाई https://bit.ly/2wl6lwu


 

  1. नरेंद्र मोदी यांची एनडीए संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड, सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मोदी आज रात्री राष्ट्रपतींची भेट घेणार https://bit.ly/2wl6lwu


 

  1. राहुल गांधींचा अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणी समितीनं फेटाळला, पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता https://bit.ly/2JBbRE9


 

  1. राहुल गांधींनी नव्हे तर प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, अशोक चव्हाणांची भूमिका, तर वंचित बहुजन आघाडी भाजपची ‘बी टीम’ असल्याचा पुनरुच्चारhttps://bit.ly/2VZD8GR


 

  1. "जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही", लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट https://bit.ly/2WvTB5a


 

  1. काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्या धादांत खोट्या, नारायण राणेंचं ‘माझा’कडे स्पष्टीकरण, दिल्लीत राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक https://bit.ly/30KWxKc


 

  1. अकोल्यात राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या, काँग्रेसच्या हिदायत पटेलांसह 10 जणांवर गुन्हे दाखल, एकाला अटक अन्य आरोपी फरार https://bit.ly/2Eyhqif


 

  1. चंद्रपुरातील दारुबंदी उठवा, नवनिर्वाचित काँग्रेस खासदार सुरेश धानोरकरांची पहिली मागणी, दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाल्याचा दावा https://bit.ly/2YNe6re


 

  1. रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंगचा दोर तुटल्याने मुलाचा मृत्यू, तर वडील गंभीर जखमी, समुद्रकिनाऱ्यावरील साहसी खेळांवर प्रश्नचिन्ह https://bit.ly/2EyoziD


 

  1. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये 'मेन इन ब्लू' भगव्या रंगात खेळणार, यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार, अधिकृत घोषणा नाही https://bit.ly/2YQyk3v


 


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK