एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 डिसेंबर 2019 | सोमवार
1. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच, सूत्रांची माहिती, काँग्रेसची यादी तयार तर पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार https://bit.ly/2Qavl3f


2. काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य, राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास https://bit.ly/373NPsZ

3.भाजपला धोक्याची घंटा, एका वर्षात गमावली पाच राज्यातील सत्ता, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित ,काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी https://bit.ly/370VBUl  काँग्रेस आघाडी 46, भाजप 26, झाविमो 3 आणि इतर 7

4. भाजपच्या हातून झारखंडही निसटलं, झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत, भाजपला उतरती कळा, पवारांचा टोला तर
मोदी-शाहांची भाषणं फुकट गेली, संजय राऊतांची टीका https://bit.ly/2Zj1Osf

5. उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून चोप, पोस्ट टाकणाऱ्याचं भरचौकात मुंडन, मुंबईत वडाळ्यातील संतापजनक घटना https://bit.ly/36ZOrje

6. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुणे जिल्हाबंदी, कोरेगाव-भीमा इथं होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 160 जणांनाही नोटीस https://bit.ly/2PNWb20

7. 27 आणि 28 डिसेंबरला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फटका https://bit.ly/2Qbxls2

8. 'ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही', अमृता फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, सत्तालोभी आनंदीबाईंमुळे राघोबा खलनायक ठरले, अमृता फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर शिवसेनेचा बाण https://bit.ly/2rlTxHv

9. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन तर रोहित शर्मा आणि गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती https://bit.ly/2QcC4cT

10. मला वाटतं अॅसीड हल्ला पीडित लक्ष्मी खूप सुंदर आहे, छपाक सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाची माझाला विशेष मुलाखत https://bit.ly/370Jc2F video: https://bit.ly/2PQjJU8
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK