- शेकडो वर्षाची तिहेरी तलाक प्रथा बंद, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, मात्र संसदेला 6 महिन्यात कायदा करण्याच्याही सूचना https://gl/cphs9F
- 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून तलाक बंदीचा निर्णय, सरन्यायाधीश तिहेरी तलाकच्या बाजूने, मात्र तीन न्यायमूर्तींच्या विरोधाने ऐतिहासिक निकाल https://gl/gcVPpM
- तिहेरी तलाकबाबतचा निर्णय ऐतिहासिक, पंतप्रधानांचं ट्विट, तर ही नव्या युगाची सुरुवात, अमित शाहांची प्रतिक्रिया https://goo.gl/2vgUbk
- तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु, केंद्रीय महिला-बालविकास मंत्रीमेनका गांधींचं आश्वासन, तुम्ही श्रेय घेऊ नका, हा मुस्लिम महिलांचा विजय आहे, काँग्रेसचा निशाणा https://goo.gl/pTsjLa
- 1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करणार, सहकार मंत्र्यांची माहिती, 15 सप्टेंबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत https://goo.gl/qJfjhW
- राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक तारीख जाहीर, 23 सप्टेंबरला मतदान, आजपासून आचारसंहिता लागू https://gl/kCFe8M
- ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लूट https://gl/6eT7aU
- कर्नल प्रसाद पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करण्याची शक्यता, मालेगाव स्फोटप्रकरणी जामीन मिळाल्याचं कोर्टाचं पत्र पुरवणं बंधनकारक, मात्र तांत्रिक अडचणींमुळे लष्करी अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच https://goo.gl/aQGWDh
- मुंबई विद्यापीठाविरोधात तीन विद्यार्थी हायकोर्टात, उच्च शिक्षणाचे प्रवेश हुकल्याने 10 लाखांचा दावा https://gl/5ssBeQ रखडलेले निकाल कधीपर्यंत जाहीर करणार? 48 तासांत माहिती द्या, हायकोर्टाचे विद्यापीठाला आदेश
- नाशिकच्या धर्तीवर पुण्याचाही विकास शक्य, मुळा-मुठेच्या सुशोभीकरणाचं राज ठाकरेंकडून प्रेझेंटेशन, भाजप नेते-अधिकाऱ्यांना मार्गदर्शन https://goo.gl/7b2jhy
- ठाण्यात टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना वाहतूक पोलिसासमोरच रॉडने मारहाण https://gl/smGqhd
- मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल 7 सप्टेंबरला, टाडा कोर्टात शिक्षेची सुनावणी, अबू सालेमसह साथीदारांच्या शिक्षेचा फैसला https://gl/j8ktiU
- सिनेमा थिएटरमध्ये तिथल्याच खाण्याची सक्ती नको, हायकोर्टात याचिका, घरगुती अन्नपदार्थ आणि पाणी नेण्यास परवानगी देण्याची मागणी https://gl/knV5HK
- राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, हॉकीपटू सरदार सिंह आणि पॅरा अॅथलिट देवेंद्र राजीव गांधी ‘खेलरत्न’चे मानकरी, तर पुजारा, हरमनप्रीत कौर आणि पिंक पँथरच्या जसवीर सिंहला अर्जुन पुरस्कार https://goo.gl/HuiMkf
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पाकिस्तानला खडसावलं, दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान स्वर्ग बनल्याचा घणाघात http://abpmajha.abplive.in/live-tv/
*माझा विशेष* : तिहेरी तलाक घटनाबाह्य! विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*