एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 मे 2019 | बुधवार

  1. लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, उमेदवारांची धाकधूक वाढली, निकालाचं महाकव्हरेज दिवसभर एबीपी माझा आणि www.abpmajha.in वर https://bit.ly/2WqZ513


 

  1. व्हीव्हीपॅट मोजणीमुळे लोकसभेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची माहिती, तर ईव्हीएमवरुन विरोधक आक्रमक https://bit.ly/2WheyjR


 

  1. ईव्हीएमवर शंका असल्यामुळेच व्हीव्हीपॅटचा वापर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, ईव्हीएमवर काँग्रेसचा विश्वास नसल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2JxPuzm


 

  1. महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा दावा https://bit.ly/2X1a2TM , तर आघाडी आणि युतीला 24-24 जागा मिळण्याचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा विश्वास https://bit.ly/2VJAFLA


 

  1. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागा मिळतील, प्रकाश आंबेडकरांना विश्वास, निवडणुकीनंतर सेक्युलर पक्षांबरोबर राहण्याचेही संकेत https://bit.ly/2HIRbGI


 

  1. जयदत्त क्षीरसागरांच्या हाती शिवबंधन, राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केल्याचं सांगत आमदारकीचा राजीनामा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश https://bit.ly/2McbVfI


 

  1. माढा तालुक्यातील शेतकऱ्याला अवघ्या चार रुपयांचं खरीप अनुदान, देवेंद्र फडणवीस सरकारकडून शेतकऱ्याची थट्टा, तर एप्रिलमध्ये एक हजार रुपये मिळाल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा https://bit.ly/2QgMqIv


 

  1. इस्रोकडून पीएसएलव्ही सी 46 मधून रिसेट 2 बीचं प्रक्षेपण, अवकाशात टेहाळणी आणि हेरगिरी करणाऱ्या विमानांवर डोळा https://bit.ly/30E6ady


 

  1. सुपरस्टार सलमान खानचं 'बीईंग ह्युमन' बीएमसीला मदत करणार, शिवसेना नगरसेवकाशी चर्चा, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी पालिकेला मदत करण्याची सलमानची इच्छा https://bit.ly/2VWzzRu


 

  1. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी टीम इंडिया रवाना, विमानतळावर टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी, 30 मेपासून विश्वचषकाला सुरुवात https://bit.ly/30BSpw3


 


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK