एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 मे 2019 | मंगळवार

  1. EXCLUSIVE : भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादवांचा अंदाज, सध्याची काँग्रेस भाजपचं आव्हान पेलण्यास सक्षम नसल्याचा दावा https://bit.ly/30xxpGP


 

  1. ईव्हीएम मशीन्समध्ये छेडछाड झाल्याचा विरोधकांचा आरोप, सर्व ईव्हीएम मशीन्स स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण https://bit.ly/2HudT6y मुंबईतही स्ट्राँगरुमबाहेरील सुरक्षा वाढवण्याची मिलिंद देवरांची मागणी https://bit.ly/2VBrPj6


 

  1. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई रवाना, अमित शाहांकडून निमंत्रणासाठी मातोश्रीवर तब्बल 8 फोन https://bit.ly/2VYppAc


 

  1. शिवसेनेकडून मंत्रिपद कुणाला, लोकसभा निकालापूर्वीच चर्चेला उधाण, संजय राऊतांसह अनिल देसाई, भावना गवळींच्या नावाचीही चर्चा https://abpmajha.abplive.in/


 

  1. विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा तयारीत, जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत कर्जाची आकडेवारी मागवली https://bit.ly/2LVjbMv


 

  1. दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी आणि पाण्याच्या टाक्यांसाठी आमदार निधीतून खर्च करण्याच्या सूचना, सरकार उद्या जीआर जारी करणार असल्याची सुधीर मुनगंटीवार यांची माहिती https://abpmajha.abplive.in/


 

  1. मराठा वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थांचं आंदोलन 15 दिवसांनंतर मागे, राज्यपाल सी विद्यासागर राव यांची अध्यादेशावर स्वाक्षरीनंतर आंदोलन मागे https://bit.ly/2WVCF4U


 

  1. दूध उत्पादकांना आंदोलनादरम्यान दूध रस्त्यावर फेकण्याचा पूर्ण अधिकार, सुमोटो याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचं मत https://bit.ly/2QefaRW


 

  1. विश्वचषकात खेळताना देशाच्या शूर जवानांकडून प्रेरणा, इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केली भावना https://bit.ly/2JwZ8SR


 

  1. ऐश्वर्या रायसंबंधीच्या वादग्रस्त ट्वीटबाबत विवेक ओबेरॉयचा माफीनामा, ट्विटरवर शेअर केलेलं मीमही डिलीट https://bit.ly/2QefekE


 


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK