एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 डिसेंबर 2019 | शुक्रवार


1.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, किरकोळ अपवाद वगळता शांततेत निदर्शने, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे, औरंगाबादमध्ये एमआयएमआयमचा विराट मोर्चा, देशभरात तीव्र पडसाद  https://bit.ly/2PHlOli

2.महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, 24 डिसेंबरला होणार मंत्रीमंडळ विस्तार https://bit.ly/38VWz68

3. सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना क्लीन चीट, एसीबीकडून प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर, क्लीन चिटवर फडणवीसांचा आक्षेप https://bit.ly/2MbViOr

4. राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, उपयोगिता (युटिलिटी) प्रमाणपत्रांच्या संख्येमध्ये तफावत असल्याचं  कॅगचं निरीक्षण https://bit.ly/2EBa7WD

5. पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी कोल्हापुरातील महिलांनी पुणे-बंगळुरू महामार्ग अडवला, महामार्गावरच संसार मांडत आंदोलन, पोलिसांकडून धरपकड https://bit.ly/38WTDGr

6.भंडारा जिल्ह्यात 80 वर्षाचा शेतकरी झाला शेतीच्या सेवेतून निवृत्त, थेट शेतातून निघाली वाजत गाजत मिरवणूक https://bit.ly/36VPMru

7. भूकंपाच्या झटक्याने उत्तर भारत  हादरला, काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक, अफगाणिस्तानच्या काबूल उत्तर पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्र https://bit.ly/2PIQYbC

8.उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेपेची शिक्षा, दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/34CJbk9

9. इंटरनेट शटडाऊन करण्यात भारताचा पहिला नंबर, इंटरनेट शटडाऊन ट्रॅकर या ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार या वर्षात 95 वेळा इंटरनेट शटडाऊन https://bit.ly/2Z8OtCy

10. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी लागू यांच्या चाहत्यांसह नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची  गर्दी  https://bit.ly/2Z8OJl0

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर-  https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - https://studio.helo-app.com/profile/myposts