*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 ऑक्टोबर 2019 | शनिवार*

  1. चार आठवड्यांच्या धुमशानानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी छुप्या प्रचाराला वेग, उमेदवारांची धाकधूक वाढली https://bit.ly/32uhcTv


 

  1. लातूर जिल्ह्यातील औस्यामध्ये संभाजी पाटलांचे भाऊ आणि अपक्ष उमेदवार बजरंग जाधवांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा, किशोर जाधव यांच्या तक्रारीवरुन औसा पोलिसांची कारवाई https://bit.ly/2Bs5oFc


 

  1. लातूर ग्रामीणमध्ये शिवसेनेत राडा, उमेदवारालाच पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ, तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली https://bit.ly/31tAyGP


 

  1. शरद पवारांकडून शिकण्यासारखं बरंच काही, आदित्य ठाकरेंकडून शरद पवारांच्या भर पावसातील सभेचं कौतुक, उद्धव ठाकरेंचा मात्र पवारांवर निशाणा https://bit.ly/2BtS96Q


 

  1. भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याकडूनच चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' असा उल्लेख, अजित पवार यांचा दावा, निवडणुकीनंतर नाव सांगणार असल्याचंही स्पष्टीकरण https://bit.ly/2VUfN6d


 

  1. शेवटच्या प्रचारसभेत राज ठाकरेंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा, गुजरातमध्ये भूमिपुत्रांची बाजू मांडणारा अल्पेश ठाकोर भाजपमध्ये जातो, मात्र तीच भूमिका मी इथे मांडल्यावर खलनायक कसा, राज यांचा सवाल https://bit.ly/2J4jmRY


 

  1. हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींच्या हत्येला उलगडा, गुजरात एटीएसकडून तिघांना अटक, शस्त्रासाठी वापरलेल्या मिठाईच्या डब्यामुळे महत्त्वाचा पुरावा हाती https://bit.ly/2W5LGc9


 

  1. अमोल यादव यांनी बनवलेल्या विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा, मोठ्या प्रतीक्षेनंतर डीजीसीएकडून प्रमाणपत्र, मराठमोळ्या वैमानिकाचा 19 वर्षांच्या संघर्षाची फलश्रुती https://bit.ly/31tDbsb


 

  1. आयएनएक्स मीडियाप्रकरणी सीबीआयकडून पी. चिदंबरम यांच्यासह 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल, कार्ति चिदंबरम यांच्यावर 10 लाखांची लाच घेतल्याचा आरोप https://bit.ly/2BwgOYt


 

  1. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल, हिटमॅन रोहितचं खणखणीत शतक, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारत सुस्थितीत https://bit.ly/2N7F2xZ


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

 

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

 

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

 

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK