एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2019 | मंगळवार
एबीपी माझा वेब टीम | 19 Nov 2019 06:49 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2019 | मंगळवार 1 . सत्तास्थापनेला उशीर झाल्यास मोठं नुकसान, काँग्रेस नेत्यांचा सोनिया गांधीवर दबाव, उद्या दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक https://bit.ly/3326VgL 2. नवं सरकार कधी येणार? राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला, महिना होत आला तरी काहीच निष्पन्न होईना https://bit.ly/3325yyD 3. शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील, योग्यवेळी बहुमत सिद्ध करु, संजय राऊत यांचा सरकार स्थापनेचा पुनरुच्चार, भाजपनं सर्वात मोठा मित्रपक्ष गमावल्याचंही राऊत यांचं वक्त्व्य https://bit.ly/2CVYRnd 4 . राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर, रत्नागिरी, नाशिक, साताऱ्यासह आठ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव https://bit.ly/35fpX4D 5 . एमआयएम ही भाजपची बी टीम; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा असदुद्दीन ओवेसींवर हल्लाबोल https://bit.ly/2pygmXB 6. मराठा आरक्षणविरोधी सर्व याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, २२ जानेवारी २०२० रोजी सुनावणी होणार https://bit.ly/340XYpl 7. दिवेघाटात जेसीबी दिंडीत घुसल्याने 2 वारकरी दगावले, अपघातात संत नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू, चंद्रकांत पाटलांकडून जखमींची विचारपूस https://bit.ly/2qvnTqz 8. पीएमसी बँक : पीएमसी खातेदारांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, एकनाथ गायकवाड, भाई जगताप आणि जिशान सिद्दीकी राजभवनात, न्याय देण्यासाठी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी https://bit.ly/32WL22p 9. 'पहिला वार लाखमोलाचा'; अजय देवगणच्या ‘तानाजी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, https://bit.ly/32WEqkB 10. International mens day 2019 : माहीत आहे का आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस कधी आणि कसा सुरु झाला? https://bit.ly/347Sqte यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK