एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 जानेवारी 2020 | शुक्रवार

1.निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, आता 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी, राष्ट्रपतींनी एका आरोपीची दया याचिका फेटळाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून डेथ वॉरेंट जारी
https://bit.ly/2FX91oZ

2. पुणे मेट्रोचं नाव आता पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो, अजित पवारांची घोषणा, मेट्रोच्या सर्व सहा कॉरिडॉरचं काम एकाचवेळी सुरु करण्याचे आदेश
https://bit.ly/2szJPSv

3.डॉ. जलीस अन्सारी उर्फ डॉ.बॉम्बला उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधून अटक, पॅरोलवर असताना झाला होता फरार, 54 बॉम्बस्फोट केल्याचा आरोप
https://bit.ly/2RrFsBd

4.अकोला जिल्हा परिषदेत भाजपची अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकरांना साथ, अध्यक्षपदी वंचितच्या प्रतिभा भोजने, भाजपच्या सात सदस्यांचा निवडणुकीवर बहिष्कार
https://bit.ly/2NzV4kS

5.कट्टर राजकीय विरोधक असलेले मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्र
https://bit.ly/2Nylbc2

6.कर्नाटक पोलिसांची मुजोरी, हुतात्मा दिनी अभिवादन कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना घेतले ताब्यात, खासदार संजय राऊत यांचा उद्या बेळगावला जाण्याचा निर्धार
https://bit.ly/2Txg1kp

7.निलंबित डीआयजी मोरेंना अटकेपासून दिलासा देण्यास तूर्तास हायकोर्टाचा नकार, मोबाईल क्लिप्सचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश
https://bit.ly/2Rk2auU

8.डॉ. अभय बंग दारुबंदीवर ठाम; दारुमुक्तीसाठी महाआघाडी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी, मंत्री वडेट्टीवार यांनी केले होते आरोप,
https://bit.ly/2v04RdR

9.नाशिकच्या निफाडचं तापमान 2.4 अंशावर तर वेण्णालेकचा 2 अंशांवर, थंडीमुळे दवबिंदू गोठले, थंड वाऱ्यामुळे मुंबईतही हुडहुडी
https://bit.ly/2tu4DuV

10.धोनी पुनरागमनाच्या तयारीत, नेट्समध्ये माहीचा कसून सराव, झारखंडकडून रणजी खेळणार, चाहत्यांना सुखद धक्का
https://bit.ly/38jQWOb

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK