एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 ऑगस्ट 2019 | शनिवार

  1. मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे मुंबईतील विधानसभा उमेदवार निवडीसाठी काँग्रेसची समिती, प्रत्येक मतदारसंघातून तीन नावं दिल्लीला पाठवणार https://bit.ly/2KEbibH


 

  1. आता केबल टीव्ही, डीटीएच स्वस्त होण्याची शक्यता, ट्रायमध्ये विचारमंथन सुरु https://bit.ly/2z2mnga


 

  1. औरंगाबादच्या चिंचोली लिंबाजी गावात मुख्याध्यापकाला चोप, मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप, तर पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://bit.ly/2KCIeBy


 

  1. उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड, मुंबईतील सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम, सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा https://bit.ly/2YSZc7v


 

  1. वरळीकरांना विश्वासात न घेता म्हाडा-टाटांकडून बीडीडी चाळींचं बांधकाम सुरु, स्थानिकांमध्ये मोठा संताप https://bit.ly/2YYinwH


 

  1. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या ताफ्याला रिक्षांचा अडथळा, परभणीत 500 रिक्षांवर जप्तीची कारवाई, कारवाईविरोधात रिक्षाचालकांचा मोर्चा https://bit.ly/31IO21Z


 

  1. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी साडे पाच कोटी खर्चून केलेला रस्ता 100 दिवसांत खचला, निकृष्ट दर्जामुळे उस्मानाबादमध्ये रस्त्याची चाळण https://bit.ly/2KOGVON


 

  1. यवतमाळमध्ये दारु विक्रीसाठी अनोखी शक्कल, देव्हाऱ्याखाली दारुच्या भूमिगत टाक्या, दारु तस्कराच्या कल्पनेने पोलिसही चक्रावले https://bit.ly/2Z3RN4w


 

  1. जम्मू काश्मीरचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, जम्मूसह 4 जिल्ह्यात दूरध्वनी, 2G इंटरनेट सेवा सुरु, सोमवारी शाळा सुरु होणार https://bit.ly/2TGqZlz


 

  1. पैलवान बजरंग पुनियाची खेलरत्न पुरस्कारासाठी एकमताने शिफारस, 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनी पुरस्काराचे वितरण https://bit.ly/33yvWl0


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK