एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जुलै 2019 | मंगळवार

  1. मुंबईतल्या डोंगरी परिसरात 100 वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली, चार जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती, मदतकार्य युद्धपातळीवर सुरु, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/2XM6EAw


 

  1. दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, विजय वडेट्टीवार आणि विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून पाहणी, नेत्यांवर स्थानिकांचा रोष https://bit.ly/2JLKIvz


 

  1. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी, खासदार रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र-मुंबई भाजपमध्ये खांदेपालट https://bit.ly/32t5N6y


 

  1. संसद सभागृहात गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तंबी, भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत मंत्र्यांची खरडपट्टी https://bit.ly/2JMT7yU


 

  1. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सरकारी गाडीला अखेर ई-चलान पाठवलं, नो पार्किंगमध्ये कार पार्क केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांची कारवाई https://bit.ly/2G9OWML


 

  1. मुंबई हायकोर्टाकडून कोस्टल रोड प्रकल्पाला रेड सिग्नल, नव्यानं काम करण्याची परवानगी देण्यास नकार, सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठीही निर्णयाला स्थगिती नाही https://bit.ly/2XMNXNd


 

  1. दलित पँथरचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन, मुंबईत राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, उद्या दुपारी अंत्यसंस्कार https://bit.ly/2LnMne6


 

  1. 2018 चे संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक, प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी यांना पुरस्कार जाहीर https://bit.ly/2YVEIH8


 

  1. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या ओव्हरथ्रोवर इंग्लंडला सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा, पंच सायमन टॉफेल याचं वक्तव्य https://bit.ly/2LUowCh


 

  1. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरात उत्साह, राज्यातील शिर्डी, शेगाव आणि अक्कलकोट या प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी https://bit.ly/2XOdTDq


 


*गुरुपौर्णिमा विशेष* : अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि दिग्दर्शक सतीश आळेकर याचं गुरु-शिष्य नातं कसं आहे? https://bit.ly/2GgD2Ay

*गुरुपौर्णिमा विशेष* : शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कोणता 'गुरु'मंत्र दिला?  https://bit.ly/2XMuWdI

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK