*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 जून 2019 | गुरुवार*

  1. भाजप-शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा तर शिवसेना-भाजपत कुठलाही वाद नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात स्पष्टीकरण https://bit.ly/2MW3FRo


 

  1. बारामतीकरांनी 14 वर्षे नीरेचं पाणी पळवलं, खासदार उदयनराजेंचा रामराजे निंबाळकरांसह शरद पवारांना घरचा आहेर https://bit.ly/2MP047m


 

  1. इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत राडा, राजदंड पळविण्याचा प्रयत्न केल्याने एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द https://bit.ly/2N0soEb


 

  1. आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा, वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शनासह शुभेच्छांचा वर्षाव https://bit.ly/31wM5X1


 

  1. अभिनेत्री दिशा पाटनीबद्दलच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी हात जोडले, डिनर मातोश्रीवरच करणार असल्याचं लाजत दिलं उत्तर https://bit.ly/2KhwzZL


 

  1. चंद्रकांत पाटील यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यावर पक्ष सकारात्मक, चंद्रकांत पाटलांकडून मात्र नकारघंटा https://bit.ly/2WHybCF


 

  1. हवाई दलाच्या अपघातग्रस्त एएन 32 विमानातील सर्व 13 जणांचा मृत्यू, हवाई दलाची ट्विटरवरुन माहिती https://bit.ly/2IcrJe5


 

  1. गुजरातकडे सरकणाऱ्या वायू वादळाची दिशा बदलली, वादळ अरबी समुद्राकडे, खबरदारीचा उपाय म्हणून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं https://bit.ly/2XIG6MH


 

  1. लैंगिक शोषण प्रकरणी अभिनेते नाना पाटेकरांना पोलिसांकडून क्लिनचिट, भ्रष्टाचारी पोलिसांनी भ्रष्ट नानाला क्लिनचिट दिल्याचा अभिनेत्री तनुश्री दत्ताचा आरोप https://bit.ly/2KjrY9F


 

  1. विश्वचषकात भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट, सामना रद्द होण्याची चिन्हे https://bit.ly/2KNYUXk


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK