एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 मे 2019 | शनिवार

  1. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी आंदोलनावर ठाम, आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु https://bit.ly/2W1mQw6


 

  1. एअर इंडियाची इमारत राज्य सरकार विकत घेण्याच्या तयारीत, अनेक सरकारी कार्यालये एअर इंडियाच्या इमारतीत हलवण्याचा विचार https://bit.ly/309pWxD


 

  1. शीख दंगली विसरणं अशक्य, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर राहुल गांधींचं स्पष्टीकरण, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांनी याआधी माफी मागितल्याचं विधान https://bit.ly/2JA6TGS


 

  1. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव, भारताच्या दबावानंतर पाकिस्तानला उपरती, नियंत्रण रेषेवरुन स्पेशल युनिट हटवणार https://bit.ly/2HgcCPj


 

  1. राज्यातील पाणी प्रश्न बिकट, लातूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची सरपंचाला मारहाण https://bit.ly/2JefaAP राज्यातील दुष्काळाचं वास्तव मांडण्यासाठी एबीपी माझाची ‘दुष्काळ परिषद’


 

  1. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना राज्यातील पाणी गुजरातला वळवलं, मनसेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप https://bit.ly/2YtEN4n


 

  1. लग्न जमेना म्हणून पुण्याच्या तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छमरणाची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून तातडीनं दखल, पोलिसांकडून तरुणाची समजूत https://bit.ly/2Vv7Win


 

  1. नाशिकमध्ये पोलीस मुख्यालय परिसरातच चोरट्यांचा धुमाकूळ, एटीएम फोडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल https://bit.ly/2Jga2vS


 

  1. विरारमध्ये क्रिकेटपटूची आईसह राहत्या घरी आत्महत्या, आर्थिक चणचणीमुळे जीवन संपल्याची प्राथमिक माहिती https://bit.ly/2HkwAbp


 

  1. मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजारपणात बळजबरीने निवडणुकीचं काम करायला लावल्याचा आरोप https://bit.ly/30c0IPa


 

ब्लॉग : स्वतःसाठी वेळच कुठे? एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा ब्लॉग https://bit.ly/2YfW6Wm

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK