एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 जून 2019 | शनिवार

  1. एव्हिएशन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीकडून नोटीस, 6 जूनला होणार चौकशी, गोंदियातील सभेत मोदींनी दिलेले कारवाईचे संकेत https://bit.ly/30Zxsv7


 

  1. विधानसभेच्या प्रस्तावित जागावाटपात राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही, 2009 चा फॉर्म्युला मान्य नसल्याचा दावा, महिला आणि तरुणांना संधी https://bit.ly/2wySCCl


 

  1. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम, राहुल गांधी दूरदर्शी असल्याची सोनिया गांधींची स्तुतीसुमनं https://bit.ly/2XidjhT


 

  1. शिवसेनेच्याच माजी आमदाराने चंद्रकांत खैरेंना पाडलं, रावसाहेब दानवेंनी जावयाला मदत केली नाही, चंद्रकांत पाटलांचं 'एबीपी माझा'वर वक्तव्य https://bit.ly/2QLBMK5


 

  1. संसदेचे अधिवेशन 17 जूनपासून, 19 जून रोजी नव्या लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती होण्याची शक्यता, तर 5 जुलै रोजी अर्थसंकल्प मांडणार https://bit.ly/2WBSAbw


 

  1. यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद साबळेंचा अंदाज, जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसात खंड पडण्याचंही भाकीत https://abpmajha.abplive.in/


 

  1. बेरोजगारीचा 45 वर्षातला उच्चांक, नवनिर्वाचित मंत्र्यांनी पदभार स्वीकारताच आकडेवारी जाहीर, मोदी सरकारपुढे बेरोजगारीचं मोठं आव्हान https://bit.ly/2HQeHTE


 

  1. इडली-चटणीसाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर, बोरिवली स्थानकावरील व्हिडीओ व्हायरल, विक्रेता पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/2MxfJZ8


 

  1. माझाच्या बातमीनंतर जालन्याच्या घसनसावंगीचे पोलिस आता सिनेमातही गाणार, अमेय खोपकर आणि अवधूत गुप्ते देणार सिनेमात गाण्याची संधी https://bit.ly/2QFVxme


 

  1. अमेरिकेकडून भारताला व्यापारासाठी दिलेली प्रोत्साहन योजना 5 जूनपासून बंद, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय https://bit.ly/2HQorxe


 

माझा कट्टा : विश्वचषकाच्या निमित्ताने माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK