1. ऐन दिवाळीत महाराष्ट्र काळोखात जाण्याची भीती? वीज कर्मचारी संपावर जाणार, उर्जामंत्र्यांबरोबरची बैठक फिस्कटली https://bit.ly/3eWUY3m

  1. राज्यात आजपासून औषध कोंडीची भिती; राज्य सरकारने औषध वितरकांची कोट्यवधींची बिले थकवल्याने तुटवडा होण्याची शक्यता https://bit.ly/36rVp1S

  1. 'शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी मला हात लावून दाखवावा'; किरीट सोमय्या यांचं शिवसेनेला आव्हान https://bit.ly/3eT9JnY किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले 'शिखंडी', पोकळ आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करण्याचं महापौर पेडणेकर याचं प्रतिआव्हान https://bit.ly/3lvpxzD

  1. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवलीय; मुख्यमंत्र्यांना पिठलं-भाकर पाठवत भाजपचं अनोखं आंदोलन https://bit.ly/3pt0kYS

  1. सुप्रीम कोर्टावर ट्वीट करणं कुणाल कामराला महागात, न्यायालयाच्या अवमान प्रकरणी खटला चालवण्यासाठी अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची अनुमती, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार https://bit.ly/3lGtuln

  1. राज्यात फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली.. राज्य सरकारचं परिपत्रक समाधानकारक असल्याचा निर्वाळा https://bit.ly/2IybM51

  1. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टे अटकेत.. जीएसटी महासंचालनालयाची कारवाई https://bit.ly/3npxmr1

  1. पाकिस्तानच्या गोळीबारात LoC वर 4 जवान शहीद, प्रत्युत्तरात भारतीय सैनिकांकडून पाकिस्तानच्या 7 ते 8 सैनिकांचा खात्मा https://bit.ly/3npFkjV

  1. क्रिकेटपटू कृणाल पांड्याची डीआरआयकडून मुंबई विमानतळावर चौकशी; निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडल्याने कारवाईची शक्यता https://bit.ly/3pjxTwy

  1. राहुल गांधी नर्व्हस, त्यांच्यात चिकाटीचा अभाव, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नव्या पुस्तकातील निरीक्षणे.. माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक https://bit.ly/3nousTo

ABP माझा दीपावली स्पेशल

कोरोनाची दुसरी लाट खरोखरच येईल का? https://bit.ly/36whNaq

फटाका चॉकलेट्स अन् गोमय दिव्यांना बाजारात मागणी; मोठ्यांसोबत चिमुकलेही खुश https://bit.ly/3njbM7I

धनत्रयोदशी सण आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या महत्त्व? https://bit.ly/3plGYFn

शरद पवार पत्रास कारण की.. आज रात्री 8.30 वाजता

दिवाळी पहाट उद्या सकाळी 6.30 वाजाता पाहा फक्त एबीपी माझा वर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv