शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा!


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2020 | मंगळवार


1. पुण्याची हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं वाटचाल सुरू, सेरो सर्वेक्षणात 51 टक्के पुणेकरांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज् https://bit.ly/3h8Ogrs मात्र आजच्या तारखेत देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह कोविड पेशन्ट पुणे शहरात; मुंबई, दिल्ली, चेन्नईलाही मागे टाकलं https://bit.ly/313vBHU

  1. विद्यापीठांच्या पदवी परीक्षेसंदर्भात यूजीसी गाईडलाईन्सबाबत सुनावणी पूर्ण, सर्व पक्षकारांच्या वकिलांना युक्तिवाद लेखी स्वरुपात देण्याच्या सूचना, निकाल राखून ठेवलाhttps://bit.ly/323zxHL3. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही, सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंडकडून स्टेटमेंट जारी, सुशांतकडून कधीही पैसे घेतले नसल्याचा दावा https://bit.ly/3iM0nuI4. आर्थिक आरक्षणासोबतच मराठा आरक्षणाची सुनावणी करा; मराठा आरक्षणाचे अभ्यासक विनोद पाटील यांची सुप्रीम कोर्टात नवी याचिका https://bit.ly/3aAJEI15. मध्य प्रदेशात फक्त भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या मिळणार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा https://bit.ly/3hjDoXy

    6. छत गळतंय म्हणून बादल्या मांडण्याची वेळ, दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनाची अवस्था, जेमतेम दहा वर्षात महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा पंचनामा https://bit.ly/3h6VrjX

    7. 'करण जोहरला देण्यात आलेला पद्मश्री सन्मान काढून घ्या'; कंगना रणौतची भारत सरकारकडे मागणी https://bit.ly/348VasS

  2. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्मा, मनिका बत्रा, विनेश फोगट, थंगावेलू यांना नामांकनं https://bit.ly/3aBM2OY9. आयपीएल 2020 साठी चिनी मोबाईल कंपनी VIVO ऐवजी ड्रीम इलेवन असणार नवीन टायटल स्पॉन्सर, ड्रीम इलेवनकडून 250 कोटींची बोली https://bit.ly/314JIws

  3. यंदा बैलपोळा सणावर कोरोनाचं सावट, बैलांची मिरवणूक न काढता राज्यऊरात घरच्या घरीच सण साजरा https://bit.ly/3hcIi8U


BLOG - निशीच्या बातमीवेळी नेमकं घडलं काय? एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/34cm5nY


BLOG - पुणेकरांनी अधिक सजग राहावे! पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/346QnIB


BLOG - प्रकाश आंबेडकर यांचं 'लॉकडाऊन सोशल इंजिनिअरिंग', एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा लेख https://bit.ly/3aAfK6F


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR