1. पहिल्यांदाच शिवसेनेचा 'ऑनलाईन' दसरा मेळावा https://bit.ly/3jtqwyk वर्षभरात जे साचलंय त्याचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आज समाचार घेतील; संजय राऊत यांचं वक्तव्य https://bit.ly/37FDKpy





  1. सत्तेसाठी संघर्ष करतानाही विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको; सरसंघचालक मोहन भागवत यांची विजयादशमी उत्सवात भूमिका https://bit.ly/3omdmqK





  1. मागण्या मान्य झाल्या नाही तर ऊसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळाव्यातून इशारा https://bit.ly/2HoAUe5 तर पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी आणि निर्णय घ्यावा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन https://bit.ly/3op98Pc





  1. शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीशिवाय वेगळा बोनसही दिला, पंतप्रधान मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील कंपनीचं कौतुक https://bit.ly/31GNdt1





  1. पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव, आपल्याला संयमानंच वागावं लागणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात https://bit.ly/31IXh4S





  1. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार, मात्र, सत्ता शिवसेनेचीच.. खासदार संजय राऊत यांची भूमिका https://bit.ly/3dTikXh





  1. भारतात रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर; देशभरात आतापर्यंत जवळपास 71 लाख रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3dTJVHC





  1. राज्यभरातील जिम, व्यायामशाळा कोरोना संदर्भातील नियम पाळून सुरु, लॉकडाऊनच्या 7 महिन्यांनंतर पुन्हा 'श्रीगणेशा' https://bit.ly/2TrUng0





  1. आयपीलए 2020 : प्ले ऑफच्या शर्यतीत जाण्याचं सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या तीन संघाचं आव्हान जवळपास संपुष्टात https://bit.ly/3jprEDf





  1. वडील वारले तरीही पंजाब किंग्ज इलेव्हन संघाचा मनदीप सिंह जिद्दीनं खेळला; मनदीपच्या लढ्याला यश https://bit.ly/3ksHYoj



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv