एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मे 2020 | शुक्रवार

#BREAKING मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली, मुंबईत रुग्णसंख्या आवरत नसल्याने कारवाई केल्याची माहिती https://marathi.abplive.com/live-tv/amp

  1. पदवी आणि पदव्युत्तरच्या फक्त अंतिम सत्राच्याच परीक्षा होणार, अन्य वर्गाच्या परीक्षा रद्द, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा, राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा https://bit.ly/2L7zlzg

  1. विधान परिषद निवडणुकीत भाजपने बड्या नेत्यांना डावललं https://bit.ly/3dn5iQ4 रणजितसिंह मोहिते पाटील, अजित गोपछडे, गोपीचंद पडळकर, प्रविण दटकेंना संधी, तर महाविकास आघाडीची बैठक सुरु https://bit.ly/3dt1z3H

  1. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सोमवारपासून आठवड्यासाठी बंद राहणार, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने बाजार समितीचा निर्णय, कामगार, व्यापाऱ्यांची तपासणी करणार https://bit.ly/2WdtkY3
  2. औरंगाबादच्य़ा करमाडजवळ गावी परतणाऱ्या 21 परप्रांतीय मजुरांना रेल्वे रुळावर झोपले असताना मालगाडीने चिरडलं https://bit.ly/2Ww7Vbu 16 जणांचा जागीच मृत्यू, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशकडून पाच लाखांची मदत https://bit.ly/2xJWYuG
  3. आम्ही मजूर पाठवायला तयार, मात्र गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा त्यांच्या मजुरांना स्वीकारायला तयार नाहीत, बाळासाहेब थोरात यांचा आरोप https://bit.ly/2WhdV9s
  4. आपण कोरोना व्हायरस सोबत जगायला शिकलं पाहिजे, केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांचं मुंबईत वक्तव्य, तर मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या पाहता केंद्राची टीम दर आठवड्याला मुंबई आणि पुण्यात येणार https://bit.ly/35G6D25
  5. देशभरात 24 तासात 3 हजार 390 नवे कोरोनाचे रुग्ण, 37,916 अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण, आतापर्यंत 16,540 रुग्ण बरे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2yvhgbX

  1. येत्या दहा दिवसांत काही नियमांसह सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती, मार्गदर्शक नियमावलीबाबत विचार सुरू https://bit.ly/3dwiDWj
  2. नाशिकच्या इगतपुरीत हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट,  लेकरं कड्यावर घेऊन जीव धोक्यात टाकत पाण्यासाठी वणवण https://bit.ly/3dvTKdF
  3. वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम वाढला, येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी कपिल आणि धीरज वाधवानला 10 मे पर्यंत सीबीआय कोठडी https://bit.ly/3dptod6

ब्लॉग - ‘आकडा वाढतोय, सावध राहा!’, संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष ब्लॉग https://bit.ly/2YKXLqc

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम -  https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR