1. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला, राज्य सरकारचा मोठा निर्णय,  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊल https://bit.ly/2AEHObr

  1. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षली-पोलिसांमध्ये चकमक, पोलीस उपनिरीक्षकासह 2 जण शहीद तर 4 जण गंभीर जखमी https://bit.ly/2yTLwgN

  1. गेल्या 24 तासांत राज्यात 66 पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत 11 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 1206 वर. https://bit.ly/2WYlKzS

  1. गुजरातमध्ये प्रवासी मजुरांच्या गर्दीतील गुंडांकडून एबीपीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला, राजकोटमधील घटना, कॅमेऱ्याचीही तोडफोड https://bit.ly/2z77Jb3

  1. देशात कोरोग्रस्तांची संख्या 90927 वर; गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4978 नवे रुग्ण https://bit.ly/3685lx5

  1. जगभरात आतापर्यंत 18 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, तर कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांवर https://bit.ly/2LBIlx2

  1. शिक्षण क्षेत्रासाठी केंद्राची मोठी घोषणा, 'वन क्लास, वन चॅनल' अंतर्गत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनल https://bit.ly/3bL8ap2

  1. देशातील गरीब, गरजूंच्या खात्यात पैसे ट्रान्सफर, आतापर्यंत 16 हजार 394 कोटी थेट जनधन खात्यात जमा; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा https://bit.ly/2LynSsD

  1. ट्रेन पकडण्यासाठी दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन महिलेची धाव, सोलापुरातील घटना, महिला पोहोचेपर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबली https://bit.ly/2LBLtsw

  1. नागपुरात एका पुरीसाठी मजुराची हत्या, तर दुसरा मजूर गंभीर जखमी; लॉकडाऊनमध्ये मोफत दिलेल्या जेवणात पुरी कमी आल्याने सहकाऱ्याकडून टिंगल केल्याने घडला प्रकार https://bit.ly/3dXAHJr

माझा कट्टा | खास लोकाग्रहास्तव पुनःप्रक्षेपण : पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्यासोबत गप्पा, आज रात्री आठ वाजता फक्त एबीपी माझावर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR