एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2020 | मंगळवार

  1. लडाखच्या सीमेवर चीनच्या हेलिकॉप्टरच्या घिरट्या, भारतीय वायुसेनेनं हेलिकॉप्टर्सना माघारी धाडलं https://bit.ly/3cqcBqr


 

  1. राज्यात दारुची होम डिलिव्हरी मिळणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय https://bit.ly/3csEaiF


 

  1. महाराष्ट्रात दर आठवड्याला पोलिसांची कोरोना टेस्ट होणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती, पोलिसांमधील वाढत्या संसर्गाने निर्णय https://bit.ly/2X2EMVZ


 

  1. भाजपने ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला, डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी भाजपकडून रमेश कराड यांनी उमेदवारीhttps://bit.ly/3brzMPM तिकीट न दिल्यानं खंजीर खुपसल्याची भावना, भाजप नेते एकनाथ खडसेंची ‘माझा’वर खदखद https://bit.ly/2xWcQdN


 

  1. राज्यातील कारागृहांमधून 35 हजारांपैकी 17 हजार कैद्यांना तात्पुरतं सोडणार, कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होत असल्याने निर्णय, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती https://bit.ly/2LnhYe8


 

  1. घरी जाण्यासाठी मजुरांचा जीवघेणा प्रवास सुरूच, शिर्डीत एकाच ट्रकमधून 70हून अधिक मजुरांचा प्रवास, इचलकरंजी-सांगली रोडवर परप्रांतियांचा रास्ता रोको https://bit.ly/3bmYmBb


 

  1. रेल्वे प्रवास करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक, ब्लुटूथ, जीपीएस लोकेशनद्वारे करणार कोरोनाबाधितांपासून अलर्ट https://bit.ly/2WRcxZV


 

  1. पंजाबमधील लुधियानात श्रमिक ट्रेनमध्ये तैनात RPF चे 14 जवान कोरोना पॉझिटिव्ह, पंजाब राज्याच्या चिंतेत वाढ https://bit.ly/2zvw4Hs


 

  1. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार, चौथ्या लॉकडाऊनसंदर्भात महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता https://bit.ly/3crE374


 

  1. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांवर, रशियामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, युरोप आणि अमेरिकेत दोन दिवसांपासून कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत घट https://bit.ly/3fGJWPE


 

*ब्लॉग - कोविडसंगें युद्ध आमचे सुरूच, संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष ब्लॉग* https://bit.ly/35YYm9t

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -*  https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप -* http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR