- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक, आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांची कारवाई https://bit.ly/3kY4eGO
- अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य असल्याची अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया, अटकेबद्धल महाराष्ट्र पोलिसांचे मानले आभार https://bit.ly/38eq3yb
- महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अर्णब गोस्वामींच्या अटकेचं स्वागत https://bit.ly/387yiw0 'ही अघोषित आणीबाणी', अमित शाह, फडणवीसांसह भाजप नेते अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात https://bit.ly/2I6QYRK
- मिशन बिगीन अगेनच्या नव्या टप्प्यात राज्यात सिनेमा हॉल आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी.. उद्यापासून अंमलबजावणी.. खेळाडूंसाठी जलतरण तलाव, नेमबाजी सराव आणि इनडोअर गेमही सुरु करण्यास परवानगी https://bit.ly/34W0jEL
- अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्याकडून परस्परांवर मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा https://bit.ly/362Aa6r
- ट्विटरवर लाखो फेक अकाऊंट्स बनवून राज्य सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी, सायबर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांचा चौकशी अहवाल मुंबई पोलिसांना सादर https://bit.ly/3jVNYVr ठाकरे पितापुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या समित ठक्करला 6 दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/3mVqrFN
- आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार, चार महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी 57 कोटी वितरित https://bit.ly/2I317ix
- 'बेस्ट' च्या मदतीला धावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे अग्रिम 500 रुपयावरुन 200 रुपये करणारे झारीतील शुक्राचार्य कोण? प्रतिनियुक्तीवर सेवा देऊनही जेवणभत्ता अग्रीम म्हणून देण्याच्या कृतीचा संताप https://bit.ly/389h9C4
- येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांची दिवाळी जेलमध्येच; मुंबई हायकोर्टानं जामीन फेटाळला https://bit.ly/2I4uelp
- आयपीएलमध्ये मुंबईवर मात करत हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक https://bit.ly/2JA7M4e हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून नव्या विक्रमाची नोंद https://bit.ly/3enQzGq
ABP माझा स्पेशल : बराक ओबामांकडून मराठमोळ्या राहुल तेंडुलकरचं कौतुक, कोण आहेत राहुल? https://bit.ly/2HYhwo2
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv