- नाणार रिफायनरी हातातून गमावणं महाराष्ट्राला परवडणारं नाही, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3blEEJs तर नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध नसेल तर मुखमंत्र्याचा विकासाला विरोध नसेल, दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3efJiKG
- मास्क घालत नसल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात औरंगाबादेत तक्रार, राज यांच्या मास्कविरोधी भूमिकेमुळं राज्यात कोरोना वाढल्याचा आरोप https://bit.ly/3rtxOau
- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित, साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3rrdpm6
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएस पथकाकडून घटनास्थळाची पाहणी https://bit.ly/30iWaI3 तर मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल https://bit.ly/3kW4wyO
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून शिवसेना आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर आमने-सामने https://bit.ly/3bltswn
- महाराष्ट्रातील महिला आमदारांची व्यथा, विधिमंडळात 22 आमदारांसाठी एकच स्वच्छतागृह! भाजप आमदार माधुरी मिसाळ यांची तक्रार https://bit.ly/30lHOGM
- पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश तर ममता बॅनर्जींची स्कुटी नंदीग्राममध्ये पडणार, मोदींचा घणाघात https://bit.ly/30j7KCG
- 'आई मला माफ कर...' 27 वर्षीय महिला व बाल विकास अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट https://bit.ly/3edIK8g
- पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला कुख्यात गुंड गजा मारणेला अखेर बेड्या, सातारा पोलिसांकडून अटक https://bit.ly/3sXHQkl
- एप्रिलपासून वाजणार यंदाच्या आयपीएलचं बिगुल; चेन्नईत मुंबई-बंगलोर संघात होणार सलामीचा सामना, 30 मे रोजी अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम लढत https://bit.ly/3kZBle3
ABP माझा ब्लॉग :
BLOG | बंजारा समाजाची बदनामी कोण करतंय? एबीपी माझाचे प्रतिनिधी सौरभ कोराटकर यांचा लेख https://bit.ly/3c60mQU
BLOG: अर्थसंकल्पाला 'अर्थ' प्राप्त होण्यासाठी! सुधीर दाणी यांचा लेख https://bit.ly/38gJxl9
BLOG | 'क्रिकेट पन्नाशी'तले लिट्ल मास्टर! एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3qpJERi
ABP माझा स्पेशल :
आता नाकाद्वारे लस? Bharat Biotechच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु! https://bit.ly/30iSWUX
Janaushadhi divas | जेनेरिक औषधांमुळे गरीबांना स्वस्त औषधे आणि युवकांना रोजगार मिळाला: पंतप्रधान नरेंद्र मोदी https://bit.ly/3v4ym8X
कोकणच्या हापूसला विक्रमी भाव; 5 डझनच्या पेटीची 1 लाख 8 हजारांना विक्री https://bit.ly/3uZDevT
अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांकरिता उपयुक्त अत्याधुनिक बेड, नागपूरमध्ये संशोधन, काय आहेत वैशिष्ट्ये https://bit.ly/3qohmXB
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv