एबीपी माझाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा


 



  1. पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्ससह PMPMLची बससेवा बंद https://bit.ly/3ujLvtg पुणेकरांना उद्यापासून पुन्हा कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद? https://bit.ly/3fAlmTd


 



  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन? https://bit.ly/2PL3Xfz 'राज्यात लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध!, आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय' मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती https://bit.ly/39EqUIi


 



  1. महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता https://bit.ly/2PV9FM8 महाराष्ट्रात 'मिनी लॉकडाऊन'वर विचार! पाच निर्बंध सरकारच्या विचाराधीन https://bit.ly/3mcFnAg


 



  1. राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! रक्तदान करण्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांचं आवाहन https://bit.ly/31Dyz5v


 



  1. मनसुख हिरण हत्या आणि अँटीलिया स्फोटक प्रकरणी अटक असलेल्या सचिन वाझे प्रकरणात आता मिस्ट्री लेडीची एन्ट्री, NIA कडून शोध सुरू https://bit.ly/3rIyZ51


 



  1. गुगली, व्हॉट्सअॅप भाई, सॉरीसह कंडोमनंही घेतला शिवभोजन थाळीचा लाभ! शासनाची दिशाभुल, हिंगोलीतला प्रकार https://bit.ly/3rKfdGm


 



  1. रॉबर्ट वाड्रा कोरोना पॉझिटिव्ह, प्रियांका गांधी यांचा आसाम-तमिळनाडू आणि केरळ दौरा रद्द https://bit.ly/39BhXQ8


 



  1. आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळले EVM, निवडणूक आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित https://bit.ly/3sJom3a


 



  1. तब्बल एक लाख रुपये किलोने विक्री होणारी पालेभाजी, भारतात यशस्वी लागवड करण्याचा बिहारच्या तरुणाचा अनोखा प्रयोग https://bit.ly/2PlhdYF


 



  1. चंद्रपूरचं तापमान 43.3 अंश सेल्सियसवर, चंद्रपूर जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर https://bit.ly/2PObPgj


 


ABP माझा ब्लॉग :


 


BLOG | तूर्तास मिनी लॉकडाऊन! आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dqRUMJ


 


BLOG : ऐतिहासिक विश्वविजयाची दशकपूर्ती! एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3cLlrl0


 


BLOG | "आमार नाम, तोमार नाम, नंदीग्राम नंदीग्राम" निलेश चव्हाण यांचा ब्लॉग https://bit.ly/3mmnLCk


 


ABP माझा स्पेशल :


 


Mumbai Corona Guidelines: कोविड बाधितांच्या गृह विलगीकरण संदर्भात सुधारीत सविस्तर सूचना https://bit.ly/3dr3S98


 


येत्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता https://bit.ly/3wujUb5


 


Bharat Biotech | भारत बायोटेक लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये तिसऱ्या डोसच्या परीक्षणास मंजुरी https://bit.ly/3rKgXPU


 


Rang Panchami 2021: रंगपंचमीवरही कोरोनाचे सावट! https://bit.ly/3cHyjZh


 


Good Friday 2021 | का साजरा केला जातो गुड फ्रायडे? जाणून घ्या त्याचं महत्व https://bit.ly/3uh5jO9


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv