- कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश केंद्रशासित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी, सीमावादावरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2LYW7O1
- शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास दिल्ली क्राईम ब्रान्च करणार https://bit.ly/3aasSQ3 दिल्ली हिंसाचारप्रकरणी योगेंद्र यादव यांच्यासह 22 जणांवर गुन्हे दाखल https://bit.ly/3oncuku
- राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरु. शाळाही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजल्या.. तब्बल दहा महिन्यांनी शाळेत पोहोचले विद्यार्थी! https://bit.ly/2KSQBff
- कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती https://bit.ly/3pAap5W
- 'व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी'ला मंजूरी, एक एप्रिलपासून होणार अंमलबजावणी.. 15 वर्षापेक्षा जुनी वाहने भंगारात काढावी लागणार https://bit.ly/2NAvyil
- 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता.. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून लोकल सुरु होण्याविषयी सूतोवाच https://bit.ly/2YgJvnF सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासंदर्भात अद्याप निर्णय नाही, रेल्वेचं स्पष्टीकरण https://bit.ly/3cg8zne
- साहित्य संमेलनातील वादाची पंरपरा कायम, संमेलनात राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यावरुन वाद रंगण्याची शक्यता https://bit.ly/3ce9xAn
- ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका बड्या टोळीचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, एका नायजेरियन महिलेला मुंबई पोलिसांकडून अटक https://bit.ly/3t0QEqr
- दिल्लीतल्या आंदोलक शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला महागात, सहा ब्रॅण्ड्सकडून जाहिरात करार रद्द https://bit.ly/39mvGuw
- सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात दाखल https://bit.ly/3sZ7aHB
BLOG | सत्ताधारी काँग्रेस असो की भाजप.. शेतकऱ्यांना संघर्ष अटळ! एबीपी माझाचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांचा लेख https://bit.ly/39my18D
ABP माझा स्पेशल :
तीराला साथ द्या! पाच महिन्यांच्या मुलीसाठी आई-वडिलांची धडपड, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी क्राउड फंडिंग https://bit.ly/3qSZHrC
बेळगावातील शिवभक्त जोडप्यांकडून रायगडावर शिवरायांना मुजरा करुन सहजीवनाचा प्रारंभ https://bit.ly/3pmuflm
'हा' भारतीय क्रिकेटपटू प्रत्येक मालिकेनंतर दान करतो किट बॅग https://bit.ly/3qPtUI2
18 वर्षांपासून पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद, 65 वर्षीय हसीना बेगम औरंगाबादला परतल्या https://bit.ly/39mvTxO
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv