*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा*


*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2021 | शनिवार*

  1. वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, राठोड प्रकरणाने सरकारची नामुष्की झाल्याने निर्णय, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती https://bit.ly/3sxvVtf


 

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोळे झाकून बसलेले नाहीत, ते संवेदनशील असल्याने कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत, शिवसेना खासदार संजय राऊत याचं औरंगाबादमध्ये स्पष्टीकरण, पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनाही लवकरच न्याय देण्याचं सूतोवाच https://bit.ly/3kvAnpu


 

  1. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल https://bit.ly/37T2qdA संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, राज्यभर चक्का जाम आंदोलन https://bit.ly/3uFMEwC


 

  1. पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून गुन्हा दाखल, चार वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा वाघ यांचा आरोप https://bit.ly/3kvguPB ...त्यावेळी पवार साहेब म्हणाले होते, 'तुझा नवरा अडकणार नाही', पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांचं वक्तव्य https://bit.ly/2O4alhh


 

5. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मराठी अद्यापही प्रतिक्षेत, सर्व निकष पूर्ण करूनही केंद्र सरकारची अनास्था https://bit.ly/3uEG9tG पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच, मुख्यमंत्री ठाकरे यांचा विश्वास https://bit.ly/2O3l4Zk

  1. मराठीत शिक्षण झाले म्हणून मुंबई पब्लिक स्कूलने नोकरी नाकारली, उमेदवारांना न्याय देण्याची अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3ktesiK


 

  1. विदर्भात कोरोनाचा उद्रेक वाढला! नागपूरसह विदर्भाच्या 5 जिल्ह्यात शनिवार आणि रविवारचा वीकएन्ड लॉकडाऊन, https://bit.ly/3dS4aHW अमरावतीमधील लॉकडाऊन सात दिवसांनी वाढवला https://bit.ly/2MxVwmE


 

  1. पाच राज्यांच्या निवडणुकीत अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण https://bit.ly/3aX3SNR


 

  1. सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हेच पत्रकार जमाल खाशोगींचे मारेकरी, अमेरिकेचा गोपनीय अहवाल उघड झाल्यानंतर खुलासा https://bit.ly/2ZX5elu


 

  1. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का, संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाबाहेर https://bit.ly/3bLaH4h


 

*ABP माझा मराठी भाषा दिन विशेष:*

मराठी भाषा दिन विशेष | मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित 'पत्रलेखन' स्पर्धेला भरभरून प्रतिसाद https://bit.ly/3uFMPYO

मराठी भाषा दिन विशेष BLOG | ...म्हणून 27 फेब्रुवारीला 'जागतिक मराठी भाषा दिन' म्हणून साजरा होऊ लागला..https://bit.ly/2PhEoTb

मराठी भाषा दिन विशेष | स्वाक्षरी मराठीतच करा.. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांचं पत्राद्वारे आवाहन https://bit.ly/3b17TAQ

मराठी भाषा दिन विशेष | मराठी भाषेवरही बलात्कार, मराठी पाट्यांवरुन निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकरांचा संताप https://bit.ly/2ZSxt4W

मराठी भाषा दिन विशेष | नामवंताचं मराठी कविता वाचन.. सर्व व्हिडिओ एकाच प्लेलिस्टमध्ये https://bit.ly/2ZSxtBY

*ABP माझा कट्टा:* प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता

*ABP माझा स्पेशल:*

PHOTO | खाकीतलं सौंदर्य, पीएसआय पल्लवी जाधव 'ग्लॅमऑन मिस इंडिया' स्पर्धेच्या फर्स्ट रनर अप https://bit.ly/3bM3u42

जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसीच्या आपत्कालीन वापराला अमेरिकेत मंजूरी, लसीकरणाच्या कार्यक्रमाला येणार वेग https://bit.ly/3kvgP4P

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv