ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार

  1. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर, पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात तर आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान; केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी https://bit.ly/3bFf8h3


 

  1. दहावी, बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची एबीपी माझाला माहिती https://bit.ly/3qWgR88


 

  1. राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता, पेट्रोल आणि डिझेलवर सध्या असलेला रु. 10.12 पैशांच्या सेसमध्ये कपात होणार का? याविषयी उत्सुकता https://bit.ly/3bG9prs


 

  1. भाजपनंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव, विदर्भातील खासदारांच्या पत्रावर अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांच्या सह्या https://bit.ly/3aWcuVb


 

  1. पूजा चव्हाणच्या मोबाईलवर आलेले 45 मिस्ड कॉल्स कुणाचे, चित्रा वाघ यांचा पुणे पोलिसांना सवाल; पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याचीही मागणी https://bit.ly/3r9RIH2


 

  1. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली कार पार्क करुन, आरोपी दोन तास गाडीतच बसून होता https://bit.ly/3ksCryw मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्कॉर्पिओच्या मूळ मालकाची माहिती समोर https://bit.ly/3uCDX5V स्फोटकाचं नागपूर कनेक्शनही उघड, वेगाने तपास केल्याबद्धल रिलायन्सकडून मुंबई पोलिसांचे आभार


 

  1. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजाराहून जास्त रुग्ण, वाशिममध्ये एकाच शाळेतील 229 विद्यार्थी बाधित https://bit.ly/3bFPwRp


 

  1. चार पानांची सुसाईड नोट लिहून नांदेडमधील एसटी कंडक्टरची बसमध्ये आत्महत्या, सदोष तिकीट मशिनमुळे कामावरून काढलं जाण्याच्या भीतीपोटी आयुष्य संपवलं https://bit.ly/3dJ5mgG


 

  1. मुंबई शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण; 1900 पेक्षा जास्त अंकांनी कोसळून सेन्सेक्स 50 हजारच्या खाली, निफ्टीही 14,500 अंकावर https://bit.ly/3kuURyL


 

  1. आनंदाची बातमी! मुंबईच्या तीरा कामतला अमेरिकेतून आलेलं 'झोलजेन्स्मा’ हे औषधे मिळालं; आईवडिलांचा संघर्ष फळाला https://bit.ly/3r1sx9U


 


*ABP माझा ब्लॉग* :

BLOG | लसीकरणाचे सुलभीकरण हवे ! आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3kqjXyG

Blog | जकार्ता, कोलकाता बुडतंय; जग धडा घेणार काय? प्रतिनिधी अभिजीत जाधव यांचा ब्लॉग https://bit.ly/306imVL

*ABP माझा स्पेशल* :

Antilia Bomb Scare: अंबानींच्या घराबाहेरील 'ती' कार चोरीची; पोलीस तपासात समोर आलेल्या 10 गोष्टी https://bit.ly/3pYg992

भारतात भरणार पहिली 'भारतीय खेळणी जत्रा 2021', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन https://bit.ly/3qYdCx7

Corona | आता कोरोनाची लस गोळ्या आणि स्प्रेच्या स्वरुपात मिळणार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचा प्रयोग https://bit.ly/3dJ3aFY

Balakot Air Strike: पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या बालाकोट एअर स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? https://bit.ly/2P3SCH1

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv