ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  21 जुलै 2021 | बुधवार


 



  1. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3zjtptX मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात आजही पावसाची संततधार, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही पावसाची जोरदार हजेरी, कोकणातही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला https://bit.ly/3zpDg1F


 



  1. लहान मुले साथीच्या आजाराचा प्रतिकार करण्यास अधिक सक्षम, माध्यमिक किंवा महाविद्यालयांपेक्षा प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार जास्त योग्य, ICMR च्या तज्ञाचं मत, राज्य सरकारच्या निर्णयाकडे पालकांचे डोळे https://bit.ly/3kJPpu2


 



  1. देशात कोरोना लाटेत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचे संसदेत लेखी उत्तर https://bit.ly/3iuiPtC ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवारांनी केंद्राविरोधात खटला दाखल करावा, शिवसेना खासदार संजय राऊत याचं आवाहन https://bit.ly/3eIksCR


 



  1. पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी राज कुंद्राकडे रेडी होता 'Plan B'; पीएच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा https://bit.ly/3iAw6R8


 



  1. 'पेगॅसस'चा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर, याचे खरे बाप आपल्याच देशात, शिवसेनेचा हल्लाबोल https://bit.ly/3wQ5W1T


 



  1. राज्यांना केवळ एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार देऊन उपयोग नाही, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र https://bit.ly/2VUgvEn


 



  1. देशाच्या दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ; 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3kGJIgA राज्यात मंगळवारी 6, 910 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 7 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/36Ruk8Q  'राष्ट्रवादी जीवलग' योजनेची घोषणा, कोरोनाने पालकत्व गमावलेल्या मुलांना आधार https://bit.ly/3rr3Qof   


 



  1. पंजाब काँग्रेसचे नवे 'कॅप्टन' नवज्योतसिंह सिद्धू यांचे अमृतसरमध्ये शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांची माफी मागण्यास नकार https://bit.ly/2ToclDQ


 



  1. ICC ने '15 डिग्री एल्बो नियम' मागे घ्यावा; पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकची मागणी.. हा नियम ऑफ स्पिन बॉलर्ससाठी मारक असल्याचा दावा https://bit.ly/36P5RRs


 



  1. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली https://bit.ly/3ziPpFs श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोमांचक विजयाचा शिल्पकार दीपक चहरनं राहुल द्रविडला दिलं श्रेय https://bit.ly/3rrwrKg


 


*ABP माझा स्पेशल*


 


फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजितदादांचा संताप, म्हणाले, 'फ्लेक्स लावायला मी सांगितलं का?' https://bit.ly/3hTPJVn


 


'मी ब्राह्मण आहे'; सुरेश रैनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात जोरदार ट्रोल https://bit.ly/3wWlBNp


 


Aadhaar : आधार कार्ड हरवलंय? काळजी करु नका, असं मिळवा तुमचे आधार कार्ड https://bit.ly/3y8BL7T


 


टिकटॉक परतणार? नाव अन् लूक बदलून भारतात पुन्हा लॉन्च होण्याची शक्यता https://bit.ly/2UBYxpQ


 


Eid al-Adha 2021 : आज देशात साजरी केली जातेय बकरी ईद, जाणून घ्या या दिवसाचे महत्व https://bit.ly/3rpT3L0  आज बकरी ईद... मुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून  ‘ईद-उल-अजहा’ च्या शुभेच्छा  https://bit.ly/2Wa7urb


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv