एबीपी माझाच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2021 | मंगळवार


 



  1. मुंबईत 1 ऑगस्टपासून घरोघरी कोरोना लसीकरणास सुरूवात, मुंबई महापालिकेकडे 3505 ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी https://bit.ly/3xSZxo9


  2. 20 वर्ष विणेकरी म्हणून सेवा देणाऱ्या वर्ध्याच्या कोलते दाम्पत्याला विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा मान https://bit.ly/3iwInWG आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा https://bit.ly/3hR9htl पूर्वीप्रमाणे वारी पाहायला मिळावी हीच विठुरायाचरणी प्रार्थना https://bit.ly/2UmRiCo


  3. पंढरपूरला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा https://bit.ly/3xTS2gK मराठीत ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, विठुरायाचरणी साकडं https://bit.ly/3ircij7


  4. मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट, रात्रभर सुरू असलेल्या संततधारेनंतर सध्या पावसाची उसंत https://bit.ly/3io5fb0 कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग! रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 2000 मिलीमीटर पावसाची नोंद https://bit.ly/36N2mLx


  5. पेगसस हेरगिरी प्रकरणावरुन राजकीय रणकंदन सुरु; विरोधकांची सकाळी तर पंतप्रधानांची संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक https://bit.ly/3hSD590 पेगसस प्रकरणात जेपीसी चौकशीची मागणी का होते? काय आहेत जेपीसीचे अधिकार? https://bit.ly/3ire5ol


  6. संततधार पावसामुळे बारावीच्या निकालाचे काम रखडले; कामासाठी अतिरिक्त चार-पाच दिवस वाढवून देण्याची शिक्षकांची मागणी https://bit.ly/36N22wj


  7. दोन वर्षानंतर शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन, 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान होणार परीक्षा https://bit.ly/3zfxFL5


 



  1. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं, ताबा घेताच अदानींचा निर्णय https://bit.ly/3zfav7F


  2. 'डर्टी पिक्चर'चा तुरुंगात 'दी एन्ड'? अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल https://bit.ly/2TnY3mR अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांना अटक https://bit.ly/36MHLH9


  3. स्वातंत्र्यदिनी ड्रोनच्या माध्यमातून राजधानी दिल्लीत हल्ला होण्याची शक्यता, आयबीचा दिल्ली पोलिसांना अलर्ट https://bit.ly/3rlokyF



 


*ABP माझा स्पेशल :*


 



  1. आषाढी एकादशी 2021 : विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पाहा अनकट https://bit.ly/3wRT6QS


 



  1. Gold Silver Price Today : सोनं 150 रुपयांनी तर चांदी 600 रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचा भाव https://bit.ly/3eBTRae


  2. Ashadhi Ekadashi 2021 : असा होता 1728 साली विठुराया, रथ सोहळ्यामधील विठ्ठल मूर्ती 1728 सालच्या मंदिरातील विठ्ठल मूर्तीची प्रतिकृती https://bit.ly/36L9GHF


  3. 20 जुलै 1969 आजच्या दिवशीचनील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरण्याच्या प्रतीक्षेत इंदिरा गांधी संपूर्ण रात्र जागल्या https://bit.ly/3kBp55f


  4. देशात 125 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 374 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3rn2XNs काल राज्यभरात 6017 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, अॅक्टिव रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली https://bit.ly/3Bob00Y



 


 


*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv


 


*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv