ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2021 | मंगळवार


 



  1. राज्यात एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा, बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती https://bit.ly/3ejo3WY


  2. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता, 15 दिवस आणखी कडक निर्बंध लावण्याची अनेक मंत्र्यांची मागणी https://bit.ly/3v2k3AQ सध्या अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली, तर सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी https://bit.ly/3aq8P19


  3. गेल्या 24 तासांत देशात 1761 रुग्णांचा मृत्यू, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 लाख पार, दिवसेंदिवस कोरोनाचं थैमान वाढतंच https://bit.ly/3tviCui राज्यातील जेल कोरोनाच्या विळख्यात, आतापर्यंत 197 कैद्यांना कोरोनाची लागण https://bit.ly/3n7mK19


 



  1. राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह, ट्वीट करुन दिली माहिती https://bit.ly/2RGausO लसीकरणाबाबत केंद्र सरकार भेदभाव करतंय; राहुल गांधींचा आरोप https://bit.ly/2QFYV4i


 



  1. भाजपला ममतांचा पराभव करायचा आहे पण कोरोनाचा नाही; खासदार संजय राऊतांची घणाघाती टीका, महाराष्ट्राला त्रास द्यायचा प्रयत्न सुरु असल्याचाही टोला https://bit.ly/3sAfwnq


 



  1. “ही राजकारणाची वेळ नाही”, रेमडेसिवीरवरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार नाराज https://bit.ly/3egliWb


 



  1. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांचा संताप, दीक्षांत समारंभात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रासाठी आकारलं एक हजार रूपयांचं शुल्क https://bit.ly/2QIh1Tf


  2. राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत उकाडा वाढणार, कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ, तापमानाचा पारा चाळीशीत जाण्याची चिन्हं https://bit.ly/32wWx2O


 



  1. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन, ठाण्याच्या कोविड रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3efCgUF


 



  1. IPL 2021, DC vs MI : मुंबई विजयाची हॅटट्रिक साजरी करणार? दिल्ली कॅपिटल्सविरोधात संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार https://bit.ly/3dANEvr


 


ABP माझा ब्लॉग :


 


BLOG : आता यंगिस्तानची जबाबदारी! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3tA9Ye6b


 


ABP माझा स्पेशल  :


 


Web Exclusive: इस्राइलच्या कोरोनामुक्तीची कहाणी, कसा झाला हा देश मास्कपासून मुक्त? https://bit.ly/3ef19A1


 


Dogecoin : डॉजकॉईन काय आहे? त्याच्या किंमतीत अचानक का वाढ होतेय? https://bit.ly/3eiKWtn


 


Tanmay Fadnavis Memes : 'चाचा विधायक है हमारे', ट्रोलर्सच्या निशाण्यावर तन्मय फडणवीस; 'ये फस गया' म्हणत अनेक मीम्स व्हायरल https://bit.ly/3ewJsMz


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


       


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv