1. भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, चीनच्या कुरापतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा, शहीद जवानांना मोदींकडून श्रद्धांजली https://bit.ly/2YdWckh


 

  1. भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवरुन चर्चा, दोन्ही देशातील तणाव कमी करण्याबाबत बातचीत, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती https://bit.ly/3hB0auL


 

  1. चीनच्या कुरापतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? ते काही लपवत आहेत का? काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सवाल https://bit.ly/3fyMHlu


 

  1. पंतप्रधान मोदींसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र आणि पीककर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकाना निर्देश देण्याची मागणी https://bit.ly/2YaH6vS


 

  1. चीनविरोधात देशभरात संतापाची लाट, भाजप आमदार राम कदमांकडून चिनी वस्तूंची होळी, कोल्हापूर, अहमदनगर, मनमाडसह हिंगोलीतही निषेध https://bit.ly/2N3NIWb


 

  1. सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रप्रमुख जिनपिंग यांच्या 18 भेटी, मैत्रीचे गोडवे गायले, पण पदरी विश्वासघातच https://bit.ly/3dbHXR8


 

  1. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 13 सप्टेंबरला तर अभियांत्रिकी सेवेची 1 नोव्हेंबरला https://bit.ly/30UhiFR


 

  1. खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केल्यास रिपोर्ट पालिका कळवणार; मुंबई महापालिकेचे नवे परिपत्रक https://bit.ly/3e9S4Hv तर लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांनी भरती करुन घेऊ नये; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सूचना https://bit.ly/30R55BG


 

  1. देशभरात कोरोनाचा कहर सुरुच, आतापर्यंत 3.54 लाखांवर लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा 12 हजारांजवळ तर 1 लाख 86 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3eb7Ul6


 

  1. आता कपडे करणार पीपीई किटचं काम, IIT-ISM कडून कोरोना व्हायरस नष्ट करणाऱ्या कोटिंगची निर्मिती https://bit.ly/2BdOhu0


 


BLOG | डेक्सामेथासोन.. पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/37E1BUG

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR