ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2021 | शुक्रवार


 



  1. एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्धल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलगिरी, एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडल्याचा निर्वाळा https://bit.ly/38ySG8z


 



  1. एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 मार्चला, आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर https://bit.ly/3rGFxBP लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवासाची विशेष परवानगी देण्याची काँग्रेसची मागणी https://bit.ly/3bGLDwC


 



  1. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा, चाचण्या वाढवण्याचे निर्देश; नियमाचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा अतिरेक न करण्याच्याही सूचना https://bit.ly/3cqvcnb


 



  1. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा पुणेकरांना दिलासा! कोरोनासंदर्भात नवे निर्बंध नाहीत, पुण्यात 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण करण्याचाही सल्ला https://bit.ly/3l8gTrz तर येत्या 100 दिवसात पुणेकराचं लसीकरण करण्याचा मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला विश्वास https://bit.ly/3vqzggf


 



  1. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, सत्ताधारी गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली https://bit.ly/2NfvzbU


 



  1. स्वराज्याला 75 वर्ष झाली, सुराज्य आलं का? याचा विचार कोण करणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सवाल; स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल उत्सवाला सुरुवात https://bit.ly/3eDgA6Z


 



  1. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या बंधुंवर गुन्हा दाखल; माजी खासदार शिवाजीराव आढळरावांबद्दल केलेली पोस्ट भोवली https://bit.ly/3eww10p


 



  1. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या कारचं तिहार जेल कनेक्शन, जेलमधील दहशतवादी अख्तरकडून फोन जप्त https://bit.ly/3rTnRU1


 



  1. बेळगावमध्ये शिवसेनेच्या कार्यालयावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; सेनेच्या जिल्हाप्रमुखांची गाडी फोडली https://bit.ly/3viiTSI


 



  1. मिताली राजने घडवला इतिहास! 10 हजार धावांचा टप्पा पार, विक्रम करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू https://bit.ly/38PHncz


 


*ABP माझा ब्लॉग :*


BLOG | स्पर्धा परीक्षांचा चक्रव्यूह भेदताना... प्रतिनिधी निकीता पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/2OHSpcu


 


BLOG | भारतात 'रस्ता तेथे बहुस्तरीय युटिलिटी डक्ट' सुविधा अनिवार्य असण्याचा कायदाच हवा... सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/3l7wDLt


 


*ABP माझा स्पेशल :*


Mumbai Corona update | मुंबईत कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊन शक्यता? https://bit.ly/3cocgpp


 


Toofaan Teaser: अज्जू भाईपासून 'तूफान' होण्यापर्यंतच्या प्रवासाची एक झलक प्रेक्षकांच्या भेटीला https://bit.ly/3chONWA


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv