*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2021 | बुधवार*


1. बाळासाहेबांच्या खोलीत झालेली चर्चा तुम्ही निर्लज्जपणे कशी विसरलात? अमित शाहांचा उल्लेख न करता मुख्यमंत्र्यांचा सवाल, कोरोना म्हणतो मी पुन्हा येईन, देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी https://bit.ly/3sIt68S

2. खंडणी वसूल करणाऱ्यांना जनतेचं समर्पण काय कळणार? फडणवीसांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना सुनावलं, सभागृह आणि चौकातलं भाषण यातलं अंतर कळलं नसल्याचाही टोला https://bit.ly/3rjf0L2

3. जळगावच्या आशादीप वसतिगृहातील महिला छळ प्रकरणावरुन विधानसभेत खडाजंगी, भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी तर दोन दिवसांत चौकशी करण्याचं गृहमंत्र्यांचं आश्वासन https://bit.ly/2NNHGgF

4. आता दिवसाचे 24 तास चालणार कोरोना लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गर्दी टाळण्यासाठी खबरदारी, तर मुंबईत 29 खासगी रुग्णालयांत लस मिळणार https://bit.ly/2PpFMmB

5. इंधन दरवाढीपाठोपाठ सर्वसामान्यांना दुहेरी झटका, डाळींचे भाव शंभरीपार तर खाद्यतेलही महागले https://bit.ly/3ehzdgD

6. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चूक होती, अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचं वक्तव्य
https://bit.ly/3ehzj7Z

7. बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा, अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला https://bit.ly/2OmDZy7

8. पत्नीला मारणे हा पुरुषार्थ नाही, बायकोकडे पैशांची मागणी करणे म्हणजे पुरुषत्व नाही, आयशाच्या आत्महत्येविषयी असदुद्दिन ओवैसी यांचं वक्तव्य https://bit.ly/3c19fLg

9. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकरचे छापे, तर सरकार विरोधी ट्वीट केल्याने कारवाई केल्याचा नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/383gj9i

10. अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार द्या, दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांची मागणी, महाराष्ट्रातील कलावंतांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप https://bit.ly/3sLxwfb

ABP माझा ब्लॉग

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग | मुंबईचा 'कोरोना'! https://bit.ly/3bacUHu
*ABP माझा स्पेशल:*

World Wildlife Day 2021: आज साजरा केला जातोय जागतिक वाईल्डलाईफ दिवस, काय आहे त्याचं महत्व? https://bit.ly/386MYdR

25 एकर पडीक जमिनीवर स्थानिक महिलांनी पिकवली बारमाही शेती; शेतीतून लाखोंची उलाढाल https://bit.ly/3e5lKZ1

सांगलीत हळदीला सोन्याचा भाव! राजापुरी हळदीस 30 हजार प्रति क्विंटल उच्चांकी दर https://bit.ly/3080GJ7

तुम्ही कुत्रा पाळलाय? तर सावधान, कुत्र्यांमध्ये पसरलाय पार्वो आजार https://bit.ly/3kEt2Ei

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv