ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च 2021 | गुरुवार




  1. संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा; वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु https://bit.ly/3ebXWme





  1. लोकसंख्येनुसार काही प्रवर्ग आरक्षित केले तरी आरक्षण 50 टक्क्यांवर नेता येणार नाही, राज्य सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचं कलम 12 सुप्रीम कोर्टाकडून रद्द https://bit.ly/3qerWAj





  1. 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश, एमईआरसीचा महत्वपूर्ण निर्णय; एफएसी फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना दर कमी करण्याचे आदेश https://bit.ly/3e2WbrA





  1. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत प्रत्यक्षच होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय https://bit.ly/389jufC





  1. जळगाव आशादीप वसतिगृहप्रकरणी यंत्रणेला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून क्लीनचिट, चौकशी अहवालात तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती योग्य नसल्याची माहिती https://bit.ly/3qkq8pj





  1. सलग दुसऱ्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यपची पुण्यातल्या वेस्टिन हॉटेलमध्ये चौकशी; दोघांचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त https://bit.ly/3sGimrE





  1. ममता दीदी बंगालच्या वाघीण, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देणार, दीदींचा मोठा विजय होवो हीच इच्छा, संजय राऊत यांची ट्विटरवरुन माहिती https://bit.ly/3rtahWQ





  1. भारतीय शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 51 हजारांच्या खाली बंद, निफ्टीमध्येही मोठी घसरण https://bit.ly/2MM9dP1


 




  1. 2020-21 साठीच्या ईपीएफ व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही, दर 8.5 टक्केच राहणार; ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3rmYE44





  1. अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 205 धावात आटोपला, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू कायम; पहिल्या दिवसअखेर भारताच्या एक बाद 24 धावा https://bit.ly/2NSggpZ



*ABP माझा स्पेशल:*


Asian Games | भारतात 1951 साली पहिल्यांदा आशियाई स्पर्धेचं आयोजन, 11 देशांच्या 489 खेळाडूंचा सहभाग  https://bit.ly/3kNRymr


'अडीच ग्रॅम सोन्याचा न्याय झाला पण तब्बल 22 वर्षांनी, उस्मानाबादच्या शकुंतलाबाईंच्या न्यायालयीन खटल्याची कथा https://bit.ly/3rkogyj



*ABP माझा ब्लॉग*


BLOG | बॉलिवूड गप्पगार! ; प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qgIRlU



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv