1. महाराष्ट्राच्या वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ला होणं शक्यच नाही, राज्याची वीज वितरण प्रणाली अजूनही मॅन्युअल असल्याचा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा


https://bit.ly/3e2m22O





  1. 2. '...तर सरकारच्या डोक्यात पंप घालू', वीजतोडणी विरोधात अधिवेशनात भाजपचा आक्रमक पवित्रा https://bit.ly/3020hbh 'वीज तोडणी तात्काळ थांबवा', विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवार यांची महत्वाची घोषणा https://bit.ly/3050GtC





  1. 3. लसीकरणासाठी जाताय, ज्येष्ठ नागरिकांनो सावधान! लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दीमुळेच कोरोनाची लागण होण्याची भीती https://bit.ly/3q23uSI पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाख जणांची लसीकरणासाठी नोंदणी https://bit.ly/301AoZb





  1. 4. मुंबईतील प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात तब्बल 5 पटींनी वाढ; 10 रुपयाचं प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांना, गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय


https://bit.ly/3kzK0DU





  1. देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची मोदी सरकारवर सडकून टीका, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप https://bit.ly/2Oj0rbp





  1. केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरचा कर कमी करण्याच्या विचारात? केंद्रीय अर्थ मंत्रालय, पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत असल्याचं रॉयटर वृत्तसंस्थेची माहिती https://bit.ly/37ZUXJI





  1. मुकेश अंबानी यांना 2013मध्ये मिळालेल्या धमकीच्या पत्राचा छडा लावण्यात मुंबई पोलीस अपयशी https://bit.ly/3b5BcT6 आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा गाडी मुंबईतच? पोलिसांकडून कसून तपास https://bit.ly/2MCUHZI





  1. टीआरपी केसमधील मुख्य आरोपी पार्थो दासगुप्ता यांना हायकोर्टाचा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून दोन लाखांचा जामीन मंजूर https://bit.ly/3827c8G





  1. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेतोय; व्हिडीओ तयार करत तरुणाची आत्महत्या, नाशिकमधील घटना https://bit.ly/3e2mPkq





  1. सर्वाधिक शतकं करणारा कर्णधार म्हणून नवं वर्ल्ड रेकॉर्ड लवकरच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर, फक्त एका शतकानंतर विराट ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगलाही मागे टाकणार https://bit.ly/3edCNID



ABP माझा स्पेशल :


Corona Vaccination: कोविड लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची? माझ्या घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविड लस कुठे आणि कशी मिळेल?


https://bit.ly/2MCzEGD



मुख्याधिकारी अन् नगराध्यक्ष भिडले, भर रस्त्यावर फ्री स्टाईल, व्हिडीओ व्हायरल, वाशिमच्या कारंजामधील प्रकार


https://bit.ly/2MCjz3K



Ratan Tata | रतन टाटा आता लेन्सकार्टची साथ सोडणार, पाच वर्षात कमावला एवढा फायदा


https://bit.ly/3bcwWkV



सांगलीतील वडगावच्या शेतकऱ्याने द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला!


https://bit.ly/2OahPiG



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv