एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च 2020 | सोमवार
1.दिल्ली निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर, पुढील आदेश मिळेपर्यंत शिक्षेला स्थगिती, पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/2PBmXdu
2. नवी दिल्ली आणि तेलंगणात दोघांना कोरोना व्हायरसची लागण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर https://bit.ly/2wl5RtA
3. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा, तर मंत्रीमंडळ उपसमितीवरुन अशोक चव्हाणांना हटवण्याची आंदोलकांची मागणी https://bit.ly/2VDCP2U
4. वंजारी युवक संघटनेचा एमपीएससी कार्यालयात गोंधळ, पीएसआय भरतीसाठी जागा राखीव न ठेवल्यानं कार्यालयाच्या बोर्डवर अंडी फेकून संताप https://bit.ly/2uJKNMU
5. सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी अक्कलकोट नायब तहसीलदारांकडून फिर्याद दाखल, सोलापूर सत्र न्यायालयात बाजू मांडली, तर मुंबई हायकोर्टाकडून खासदारांना तूर्तास दिलासा https://bit.ly/3cnlxNx
6. मालमत्ता कर वसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेची शक्कल, खाजगी कंत्राटदार नेमण्याची शक्यता, मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु https://bit.ly/38fgbRd
7. एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर माथेफिरूचा गोळीबार, पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना, बंदूक रोखत लग्नासाठी धमकावलं https://bit.ly/2IcMVju
8. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, सर्व 21 जागांवर विजय मिळवत भाजपचा केला दारूण पराभव https://bit.ly/2I8clyL
9. कांद्याचे भाव पडल्यानं येवल्याच्या अंदरसूलमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, कांदा रस्त्यावर फेकला, तर लासलगावमध्ये लिलाव बंद https://bit.ly/2TIsD6X
10.न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव https://bit.ly/3alajqZ तर न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराटने पत्रकाराला झापलं https://bit.ly/2vyrS89
यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBRK
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च 2020 | सोमवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2020 06:36 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -