ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2020 | रविवार

  1. महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं बदनामीचं कारस्थान मोडून टाकलं, सरकारवर टीका करणाऱ्या भाजप आणि विरोधकांवर नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र, तर दिवाळीनंतर नियमावली बनवून मंदिरं सुरू करण्याबाबत सूतोवाच https://bit.ly/2JOWjxN


 

  1. फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन https://bit.ly/3eDk9HZ ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समर्थन https://bit.ly/3eBudkM


 

  1. 'नोटबंदी' पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा https://bit.ly/3pafBO7


 

  1. अर्णब गोस्वामींची सुरक्षेच्या कारणास्तव अलिबागहून तळोजा कारागृहात रवानगी, अंतरिम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला https://bit.ly/3k6epb7


 

  1. जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये ऑपरेशन दरम्यान तीन सैनिकांसह एक बीएसएफ जवान शहीद; तीन दहशतवादी ठार https://bit.ly/2IeM6dq


 

  1. कार्तिकी यात्रेला संचारबंदी नको अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार, वारकरी संप्रदायाचा इशारा https://bit.ly/3p9eNJy


 

  1. एसटी कर्मचारी तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी आक्रमक, एसटी कामगार संघटनेचं उद्या राज्यभर आक्रोश आंदोलन https://bit.ly/3n1y2ms


 

  1. विजयानंतर जो बायडन, कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा, बायडन यांच्यासोबतचा फोटो केला शेअर https://bit.ly/32oPglE


 

  1. फेसबुक आणि ट्विटरच्या 'फॅक्ट चेक लेबल' मुळे अमेरिकेत निवडणुकीतील अफवांना बसला आळा, ट्रम्प यांचे अनेक मेसेज केले ब्लॉक https://bit.ly/359Z4lG


 

  1. दिल्ली कॅपिटल्स-सनरायजर्स हैदराबाद आज आमने-सामने, अंतिम फेरी कोण गाठणार? https://bit.ly/32oNzoi


 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv