ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार

  1. कांद्यांची कोंडी फुटली! चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकमध्ये लिलाव सुरू, मात्र क्विंटलमागे दीड ते दोन हजारांनी भाव उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी https://bit.ly/34DFJsB


 

  1. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारांची स्थावर मालमत्ता तारण ठेवून कर्ज काढणार! दोन हजार कोटीचं कर्ज उचलण्याची तयारी https://bit.ly/31WCj2k


 

  1. पुण्यात आज होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द; निमंत्रक उदयनराजेंकडून आमंत्रितांना बैठक रद्द झाल्याचा निरोप https://bit.ly/2HN1XPU


 

  1. काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी? मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याची चर्चा https://bit.ly/2HKEvD5


 

  1. 'रुग्णालयाच्या नावाखाली ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा', किरीट सोमय्यांचा आरोप https://bit.ly/34E2flg तर किरीट सोमय्या यांना भाजपही गंभीरपणे घेत नाही; अनिल परब यांचा टोला https://bit.ly/3mB0TO9


 

  1. मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाई करताना गर्दुल्ल्याने अधिकाऱ्यांवर कोयता उगारला, गर्दुल्ला पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/35NRFY7


 

  1. नोकरीच्या आमिषाने महिलांचं शारीरिक शोषण करुन त्याचे व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करणारा नराधम पालघर पोलिसांच्या अटकेत, पोर्न व्हिडीओद्वारे लाखो रुपये कमावल्याचंही उघड https://bit.ly/34HYGuh


 

  1. विधवा सूनेचे अनैतिक संबंध असल्याचा राग, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं, जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील निर्घृण प्रकार https://bit.ly/34INX2S


 

  1. मुंबईचा आयपीएल खेळाडू सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर; माजी क्रिकेटर स्कॉट स्टायरिसचं ट्वीट https://bit.ly/35KIcRv


 

  1. किंग्स इलेव्हन पंजाब-राजस्थान रॉयल्स आमनेसामने, पंजाबचा विजयरथ राजस्थान रोखणार? https://bit.ly/2HRifHP


 

*ABP माझा स्पेशल* : गडचिरोलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला बांबूचा पूल; बिकट परिस्थितीत काढावी लागायची नाल्यातून वाट https://bit.ly/2HDJTrZ

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv