ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2020 | सोमवार

  1. मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय अपेक्षित, सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या समोर राज्य सरकारचा तिसरा अर्ज दाखल https://bit.ly/34MipsS


 

  1. मराठा आरक्षण संघर्ष आणि समन्वय समितीच्या वतीने साताऱ्यात गोलमेज परिषद, पानिपतच्या लढाईचा दाखला देत शिवेंद्रराजेंकडून एक होण्याचं आवाहन, छत्रपती उदयनराजेंची मात्र यावेळीही अनुपस्थिती https://bit.ly/2GqdGDS


 

  1. वैद्यकीय शाखेतील प्रवेश सुरु होणार, आरक्षणापासून वंचित मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार सरकार उचलणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची घोषणा https://bit.ly/2TIMKC3


 

  1. 'ससून' आणि जेजेसह राज्यातील सर्व प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सामूहिक रजेवर; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी https://bit.ly/3mOp5gh


 

  1. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी, तरीही राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, दिवाळीनंतर लग्न समारंभात नागरिकांची संख्या आणि मंदिरांबाबत निर्णय होण्याची शक्यता https://bit.ly/3oIWI4V


 

  1. आधी हात जोडून बोलू, मग हात सोडून बोलू; विद्यार्थी पालक समन्वय समितीच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सरकारला इशारा https://bit.ly/35OOfnS


 

  1. 'बेस्ट' सेवेसाठी मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, जेवणातही अळ्या; रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन.. दुपारी बेस्टच्या कुर्ला डेपोतही जेवणात अळ्या सापडल्याने कर्मचाऱ्याचं कामबंद आंदोलन https://bit.ly/3oRkxHy


 

  1. मुंबईकरांसाठी दिलासा, आजपासून 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी, 1916 या क्रमांकावर संपर्क केल्यावर जवळच्या केंद्राची माहिती मिळणार https://bit.ly/34O4X7A


 

  1. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मंडप आणि समारंभ डेकोरेशन व्यावसायिकांचं आंदोलन.. उत्सव समारंभातील गर्दीचं बंधन हटवण्याची मागणी https://bit.ly/2HPw5L4


 

  1. आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने, दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शेवटची संधी https://bit.ly/382ggv2


 

*BLOG* : कोरोनामय दिवाळी, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3mJxyBb

*ABP माझा स्पेशल* :  SRK Birthday : बॉलिवूडच्या किंग खानचा 55वा वाढदिवस; वयापेक्षाही कमी होती शाहरुखची पहिली कमाई https://bit.ly/3oNjl8j

*Success Story* : कोरोनामुळे पतीचा रोजगार गेला.. पण, पत्नीच्या पाककलेनं तारलं! https://bit.ly/324p2EV

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv