एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना भाऊबीज आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

  1. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली, राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांचं दर्शन घरबसल्या एबीपी माझावर https://bit.ly/2IJakgj


 

  1. नितीश कुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी, तारकिशोर प्रसाद आणि रेणूदेवींकडूनही मंत्रिपदाची शपथ


https://bit.ly/38JdR8Z

  1. देवाच्या दर्शनासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक, अनेक मंदिरांकडून ऑनलाईन दर्शनाची सोय https://bit.ly/3kF6odb


 

  1. मुंबईकरांना मिळणार नव्या डबलडेकर बस, बेस्टच्या ताब्यात येणार नव्या 100 डबल डेकर बस https://bit.ly/3f4Cgaj


 

  1. पुन्हा राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावण्याचे सदाभाऊ खोतांचे संकेत, ऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची भाषा, भाजपकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2UvTQdF


 

  1. सीमेवर शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा निरोप, कोल्हापूरच्या ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या भूषण सतईंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3pAVEQP


 

  1. शरद पवारांचा 20 आणि 21 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्र दौरा, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच खान्देशात! https://bit.ly/36DY6h0


 

  1. नागपुरात 24 तासांत तीन हत्या, इमारतीचा सुरक्षारक्षक आणि ठवकर टोळीच्या दोघांचा खून https://bit.ly/2K2CzGX


 

  1. बिहारचा पराभव पक्षश्रेष्ठींना सामान्य वाटत असावा, राजद नेत्यांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा घरचा आहेर, भाजपकडूनही टीकास्र https://bit.ly/32RBLvk


 

  1. अफगाणिस्तानात सक्रीय असणाऱ्या 152 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा, अफगाणच्या लष्करानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त https://bit.ly/35xDbwy


युट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv