ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2020 | गुरुवार





  1. मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त; रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी सुरू, दोन टीव्ही चॅनेल्सच्या ऑपरेटर्सना अटक, मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट https://bit.ly/2SEBbLH





  1. 'एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर', वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची छत्रपती उदयनराजे आणि संभाजी राजेंवर जहरी टीका https://bit.ly/3lkH256





  1. 'सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही', उदयनराजेंबाबत प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर संघटनांकडून निषेधाचा सूर https://bit.ly/2SGhy5S





  1. अजित पवार यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट, आर्थिक गुन्हे विभागाच्या क्लीन चिटला ईडीचा मात्र विरोध https://bit.ly/2SBR7yj





  1. कोरोनामुळे महाराष्ट्राचं मोठं आर्थिक नुकसान.. बेरोजगारी दरात वाढ https://bit.ly/30LJvhh आर्थिक संकटातून सावरण्यासाठी तब्बल दीड वर्षे लागण्याची शक्यता, जयंत पाटील यांचं अनुमान https://bit.ly/2GK0sBI





  1. 'एबीपी माझा'च्या मोहिमेला मोठं यश! ग्रंथालये सुरु करण्याबाबत आठवड्याभरात निर्णय.. राज्यातल्या ग्रंथालय विश्वस्तांच्या राज ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर उदय सामंत याचं आश्वासन https://bit.ly/3iKlEEK





  1. पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींचं ड्रग्स जप्त, पाच आरोपी अटकेत, खेड तालुक्यात सापळा रचून 20 किलो मेफोड्रॉन ड्रग जप्त, ड्रग तस्करीत मोठी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय https://bit.ly/2SDnnkM





  1. भारतीय हवाई दलाचा 88 वा स्थापना दिन विमानांच्या चित्तथरारक हवाई कवायतींनी साजरा.. चीन सीमेवरील तणावादरम्यान शीघ्र प्रतिसादाबद्दल हवाई दल प्रमुखांकडून हवाई योद्ध्यांची प्रशंसा https://bit.ly/2GS4tnm





  1. मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने 68 वर्षी निधन https://bit.ly/33Ir7rD





  1. विजयाच्या शोधात असलेले पंजाब-हैदराबाद आमने-सामने, हैदराबादचा सलग दोन सामन्यात पराभव तर पंजाबची पाचपैकी चार सामन्यात हार https://bit.ly/3lkO7mc



*BLOG* | आश्चर्य! सख्खे शेजारी असूनही.. पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3jGXhsR



*BLOG* | जानी...! एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉगच्या माध्यामातून अभिनेते राजकुमार यांच्या स्मृतींना उजाळा https://bit.ly/2Guq31P



*BLOG* | कॉलम : कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबईचा खडूस फलंदाज, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/3lutZOR



*BLOG* | गुन्हा नाही हे तर अॅडिक्शन.. एबीपी माझाच्या प्रतिनिधी अश्विनी पारकर यांचा ब्लॉग https://bit.ly/33GFxsg



*माझा कट्टा* | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बातचित, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv


*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv


*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR