एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2020 | रविवार





  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला https://bit.ly/3hDih2g





  1. राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात, संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/301tL9P





  1. तुकाराम मुंढेंच्या पाठिशी मुख्यमंत्री, मात्र महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, 'ही नाण्याची एक बाजू' https://bit.ly/3eWYmtn





  1. आरोग्याची चौकशी करणाऱ्या परिचारिकेस चाबकाने मारहाण; सांगलीतील जत तालुक्यातील घटना, दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2CEWFUB





  1. 'कोरोनाला संपवायचंय तर हनुमान चालिसाचे पठण करा', खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा अजब दावा https://bit.ly/32YKIng





  1. 'कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही सुरुवातीएवढाच घातक', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/39AN39h





  1. मुंबईप्रमाणे एमएमआरमधला रुग्णवाढीचा दर कमी झाला तरच लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव, मुंबई महापालिका आयुक्तांची भूमिका https://bit.ly/2EikGB7





  1. सिडकोच्या माध्यमातून पोलिसांना मिळणार 4500 घरे, सोमवारपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात https://bit.ly/2BvXgXY





  1. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, आजपासून लॉग इन आयडी-पासवर्ड मिळणार, 1 ऑगस्टपासून अर्जाचा पहिला भाग भरता येणार https://bit.ly/2D4qoGm





  1. बॉलिवूडमध्ये माझ्याविरोधात गँग काम करतेय, अनेक अफवा पसरवल्या जातायेत; ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमानचा गौप्यस्फोट https://bit.ly/3g2NRGu



*Kargil Vijay Diwas* | ...अन जिगरबाज कॅप्टन विक्रम बत्रांनी सहकाऱ्यांसह पॉईंटवर तिरंगा फडकावला https://bit.ly/2OUSbLN



*BLOG* | एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचं ए. आर. रेहमानला अनावृत्त पत्र...  https://bit.ly/2OZn9Tk



*BLOG* | आटपाडीतील 35 वर्षापूर्वीची नागपंचमी, संताजी देशमुख यांचा ब्लॉग https://bit.ly/39ssoUZ



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR