एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2020 | मंगळवार

  1. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जण ठार, इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हे दाखल, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडून शोक व्यक्त  https://bit.ly/3ljMQfY


 

  1. महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तब्बल 19 तासांनंतर चिमुकला मोहम्मद ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर; टाळ्यांचा कडकडाट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा https://bit.ly/32s9gmI


 

  1. विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबरला, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/31p8rvQ


 

  1. मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याच्या मागणीला जोर, साईबाबा शिर्डी संस्थान विश्वस्ताचा उपोषणाचा इशारा, प्रकाश आंबेडकर यांच्या इशाऱ्यानंतर रामदास आठवले याच्यांकडून सर्वच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी https://bit.ly/2Eh4AZ7


 

  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना फोनवरुन निधीचं आश्वासन सन, काँग्रेसच्या 11 आमदारांचं प्रस्तावित उपोषण रद्द https://bit.ly/32nlnSa


 

  1. राज्यात प्रवासासाठी खासगी गाड्यांना ई-पासची सक्ती बंद करा; सामान्य नागरिकांची मागणी https://bit.ly/3goIS2h


 

  1. ठाण्यातील हॉस्पिटल्सची कोविड रुग्णांकडून तब्बल पावणेदोन कोटींच्या अवाजवी बिलांची आकारणी, पालिका आयुक्तांकडून दखल; जास्तीची रक्कम रुग्णांना परत करण्याचे आदेश https://bit.ly/3aTS7Gt


 

  1. JEE-NEET पुढे ढकलण्याची देशभरातून वाढती मागणी, आदित्य ठाकरे याचं पंतप्रधानांना पत्र, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक आणि असदुद्दीन ओवेसी यांचाही पाठिंबा https://bit.ly/3gszWsC


 

  1. भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी निर्णायक वळणावर, लवकरच अंतिम निष्कर्ष जाहीर होणार https://bit.ly/3gpfcBX


 

  1. वाढदिवसाच्या पार्टीनंतर जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह; पार्टीला ख्रिस गेलचीही हजेरी https://bit.ly/3ldiYC6


 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR