- मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील लॉकडाऊनमधील सर्व प्रकारची शिथिलता रद्द, वाढत्या गर्दीमुळे निर्णय https://bit.ly/3apKKEM
- बिल्डरांनी उंचच उंच झोपडपट्ट्या उभ्या केल्यानं मुंबईचा बट्ट्याबोळ, उद्योगपती रतन टाटा बरसले, कोरोनामुळं खरी बाजू समोर आल्याचं वक्तव्य https://bit.ly/3asd9dw
- राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज, राज्य सरकारची तयारी असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/2zjTLT7
- कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारसमोर नवं संकट, कोरोनाच्या 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणंच नाहीत, तपासणीचे निकष बदलण्याची शक्यता https://bit.ly/3eB7kOh
- केंद्र सरकारने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीनं अध्यादेश काढावा, मागण्या मान्य केल्या नाही तर 22 एप्रिलला व्हाईट अलर्ट, 23 एप्रिलला ब्लॅक डे, डॉक्टरांचा इशारा https://bit.ly/2VpLOo1
- राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले, आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/34US8XS
- पालघर हत्याकांड आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, राजकारण करु नका, शरद पवार यांचं आवाहन https://bit.ly/2ysNYKC
- राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; खबरदारी म्हणून परिसरातील 100 कुटुंबांचं विलगीकरण, https://bit.ly/3cByO4l
- राज्यात लॉकडाऊन दरम्यान प्रवासाची परवानगी मागणारे दोन लाख अर्ज मंजूर, तर 70 हजार अर्ज प्रलंबित https://bit.ly/3bsZTX9
- अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण, कच्च्या तेलाचा दर उणे 38 डॉलर्सवर, मात्र इंधनदरावर कोणताही परिणाम नाही https://bit.ly/3alSdEN
*BLOG* | 'त्या' डॉक्टरांना मरणाने छळले होते, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2VMFPsf
*कोरोना व्हायरस परिषद- 4* | कोरोनाचं वाढतं संकट आणि वैद्यकीय क्षेत्राच्या तयारीचा आढावा, पाहा आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर
*यूट्युब चॅनल*- https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK