एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2020 | शुक्रवार

  1. राज्य सरकार प्रवासासाठीची ई-पासची अट रद्द करण्याच्या विचारात, सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार https://bit.ly/2CLsomT


 

  1. कोरोना काळात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गाइडलाईन्स जारी; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून तयारी https://bit.ly/2QeUOJ2


 

  1. सुशांतसिंह आत्महत्येच्या तपासाला सीबीआयकडून सुरुवात, मुंबई पोलिसांनी तपासाची कागदपत्रे सोपवली, पहिल्या दिवशी सुशांतचा कूक नीरजची चौकशी https://bit.ly/3je7Sv1


 

  1. पर्युषण काळातील शेवटचे दोन दिवस 22 आणि 23 ऑगस्टला मुंबईतील जैन मंदिरं खुली करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश, एका वेळी पाच भाविकांनाच मिळणार प्रवेश https://bit.ly/3aIXesW


 

  1. जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवीन शैक्षणिक धोरण अभ्यास समितीला सूचना https://bit.ly/34oWisz


 

  1. वीज बिल ग्राहकांना बिलात मिळणार सूट, वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचा प्रस्ताव तयार https://bit.ly/3l7gRji


 

  1. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लालबाग मार्केटमध्ये मुंबईकरांची गर्दी https://bit.ly/2YouvER राज्यातील अनेक शहरात गणेशोत्सवासाठी ग्राहकांची गर्दी


 

  1. केंद्राच्या 'एक देश एक बाजार' योजनेला बाजार समित्यांचा विरोध, आज राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बंद आणि निदर्शने https://bit.ly/31h1cG8


 

  1. साखर कारखान्यांचा थकहमीचा निर्णय फिरवला, 37 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी, वैयक्तिक हमीची गरज नाही https://bit.ly/3ghorUR


 

  1. 'बाई, तू काय राष्ट्रपती आहेस का?' ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाहांचे नाव न घेता कंगनाला खडे बोल; महान अभिनेत्याच्या शिव्याही आशीर्वादासारख्या, टीम कंगनाकडून उत्तर https://bit.ly/3j5YgC7


 


*ABP Special* | गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास; सिंधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड

https://bit.ly/3j0sVkn

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर*- https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR