एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2020 | रविवार

  1. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, नववी आणि अकरावी परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/2JZyzUE


 

  1. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रुग्णांच्या संख्येत वाढ, पुण्यात आज दोघांचा मृत्यू https://bit.ly/2XqCCBb


 

  1. मालेगावात गेल्या 12 तासांत 18 रुग्णांची भर, एकूण आकडा 28 वर, जिल्हा प्रशासन 400 आरोग्य सेविकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार https://bit.ly/2Xwl0no


 

  1. मुंबईकरांसाठी चिंता वाढली; शहरातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर, एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्ये 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण संख्या https://bit.ly/2wyUoHt


 

  1. देशभरात 24 तासात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8356 वर, आतापर्यंत 1 लाख 86 हजार टेस्ट झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2VkXVBv


 

  1. कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव, राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल https://bit.ly/2RwhtSt


 

  1. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली जाणारी मदत सीएसआर अंतर्गत गृहीत धरणार नाही, केंद्राच्या स्पष्टीकरणावर अनेक नेत्यांची टीका https://bit.ly/2K0FZXs


 

  1. आर्थिक चणचणीची काळजी करु नका, आम्ही तुमच्या पाठिशी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची 'एबीपी माझा'च्या मंचावरुन सरकारसोबत असल्याची ग्वाही https://bit.ly/34s9hry


 

  1. कोरोनाच्या रूग्ण संख्येनुसार राज्यात तीन झोनची निर्मिती होणार, रेड झोनमध्ये कडक निर्बंध तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये निर्बंध शिथील होण्याची शक्यता https://bit.ly/3b4Li3Z


 

  1. नाशकात राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोडाऊन फोडून 3 लाखांची दारू चोरली, पॅरोलवर बाहेर आलेल्या चोरट्याचा प्रताप, वर्ध्यातही उत्पादन शुल्क विभागात हात साफ https://bit.ly/2VnMKrz


 

BLOG | जागतिक कोरोनाबाधितांच्या यादीतलं आपलं स्थान काय सांगतं? समीर गायकवाड यांचा ब्लॉग https://bit.ly/3eh63LS

BLOG | योद्ध्याचं घायाळ होणं परवडणार नाही! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/34FMA3n

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK