एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2020 | शुक्रवार

  1. शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा, कृषी उद्योगाला तात्काळ 1 लाख कोटींचं पॅकेज जाहीर https://bit.ly/3czsFG9


 

  1. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधील नियोजन, आर्थिक व्यवहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, शरद पवारही उपस्थित https://bit.ly/2WT8KLS


 

  1. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत द्या; शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र https://bit.ly/3dOlom4


 

  1. कोरोनाला रोखण्यासाठी आयुर्वेदाची मदत, 'अश्वगंधा' वनस्पतीच्या परिणामकारकतेची चाचपणी सुरु https://bit.ly/3dR9Kam


 

  1. राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती https://bit.ly/2Z1uAQ2


 

  1. आषाढी वारीबाबतचा निर्णय 30 मे नंतर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा, सोलापूरच्या पालकमंत्र्यांची पुण्यात एकत्रित बैठक घेणार https://bit.ly/3dNwVlB


 

  1. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधील रूग्णसंख्येच्या जवळ, भारतात आतापर्यंत 81 हजार 970 रूग्ण https://bit.ly/2zIVnpO जगभरात 3 लाखांहून अधिक बळी https://bit.ly/2T9gdFr


 

  1. केरळात 28 मेपर्यंत मान्सून अपेक्षित, स्कायमेटच्या अंदाज https://bit.ly/3cAVFNW तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार 5 जूनला मान्सून केरळात दाखल होणार https://bit.ly/2Z7sfTy


 

  1. कोरोनाच्या संकटात एशियन पेन्ट्सचा प्रवाहाविरुद्ध निर्णय, मनोबल वाढावं म्हणून कर्मचाऱ्याचं वेतन वाढवलं https://bit.ly/3dS6JGr


 

  1. राज्यात लाचखोरीचं प्रमाण घटलं, लॉकडाऊनच्या काळात फक्त 12 गुन्ह्यांची नोंद https://bit.ly/2T7NO2q


 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK