1. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच देवगिरी बंगल्यावर 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप https://tinyurl.com/2ren7ad4 एकवेळ पक्ष सोडू,पण आमदार सुहास कांदेंचं काम करणार नाही; नांदगांव-मनमाड मतदारसंघात अजितदादा गटात वादाची ठिणगी https://tinyurl.com/ybceczdp 


2. संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून लढणार; तर उद्या 2 उमेदवार राजू शेट्टी जाहीर करणार https://tinyurl.com/2dcnj8x7 अजितदादांविरोधात बारामतीचा उमेदवार ठरला, वंचित बहुजन आघाडीची 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर https://tinyurl.com/587vx72a 


3. महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी; महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीसाठी उद्याचा मुहूर्त ठरला https://tinyurl.com/5eaf7t37  विदर्भामधील 'काही' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् 'मध्यस्थी'मध्ये अडकली तुतारी https://tinyurl.com/yrwr9kmt 


4. भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/yn2wwfdj काँग्रेस आमदार सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण https://tinyurl.com/5b5tr55f 


5. भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन https://tinyurl.com/2axuck54  दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरबारी https://tinyurl.com/mr2kexxk 


6. महायुती राज ठाकरेंच्या मदतीची बिनशर्त परतफेड करणार; मुंबईतील निवडक मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची शक्यता https://tinyurl.com/5dsj5z7k 


7. ऊसतोड कामगार संघटनेचं महायुतीला थेट आव्हान, बीडसह राज्यातील 5 जागा लढविणार, संघटनेच्या बैठकीत निर्णय https://tinyurl.com/36vhkfv7  शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट निश्चित झाल्याच्या चर्चा https://tinyurl.com/yeymrm85 


8. 500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगे म्हणाले, थेट बाँड घेऊन नका येऊ, आधी येऊन भेटा https://tinyurl.com/wteytwx3  जरांगे पॅटर्न निष्प्रभ करण्यासाठी मराठवाड्यात भाजपचा स्पेशल 16 फॉर्म्युला, 10 मराठा उमेदवारांना उतरवलं मैदानात https://tinyurl.com/mtz9nk2v 


9. शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का, गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित https://tinyurl.com/ycyb869t अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या https://tinyurl.com/396pdty5 


10. अष्टपैलू खेळाडू  वॉशिंग्टन सुंदर रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची शक्यता; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल https://tinyurl.com/5n89t4mm  न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी फक्त केएल राहुलच जबाबदार नव्हे; भारतीय संघाला 5 चुका पडल्या महागात!


*एबीपी माझा स्पेशल*


सीरम इंस्टिट्युटचे CEO अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये गुंतवणूक, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स विकत घेणार https://tinyurl.com/bdhwv4uz 


सोन्याला पुन्हा झळाळी! 450 रुपयांनी महागलं, सणासुदीच्या काळात थेट 80 हजारांचा आकडा पार करणार?
https://tinyurl.com/2tu7kycs 


*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*