ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2024 | शनिवार
1) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पुण्यातून सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात https://tinyurl.com/yc24z5hj संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी, केज न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय https://tinyurl.com/bddrkrvc
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यासाठी डॉ. संभाजी वायबसे व त्यांच्या वकील पत्नीने पैसे पुरवल्याचा संशय, SIT कडून कसून चौकशी https://tinyurl.com/bdhmnftb
2) संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्याला फिरू देणार नाही; परभणीच्या सर्वपक्षीय मोर्चात मनोज जरांगे पाटलांचा इशारा https://tinyurl.com/bdehfdr6 अजितदादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरुन आमदार सुरेश धस यांचा टोला https://tinyurl.com/3wh6memx
3) मी एकनाथ खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण https://tinyurl.com/bp6chze6
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी https://tinyurl.com/ycyr9mth
4) राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही, इथे फक्त 'यूज अँड थ्रो' केला जातो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पुण्यात वक्तव्य https://tinyurl.com/2s4frwcm
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? पुण्यातील कार्यक्रमात बी जे कोळसे पाटलांचा समोरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सवाल https://tinyurl.com/mryeabb4
5) नितेश राणे, गणेश नाईक ते प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले...; महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवारांकडे जाण्याची शक्यता https://tinyurl.com/ysa8429c नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच, उत्तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचं कोणाला मिळणार पालकमंत्रीपद? संभाव्य यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश? https://tinyurl.com/3jfzevxp
6) मी नाराज आहे, नाराजीची कारणं उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवली, ठाकरेंच्या भेटीनंतर माजी आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2v3288fk
संतोष देशमुख हत्या प्रकरण! घटनास्थळापासून आरोपी केवळ 250 किमी अंतरावर सापडले; आरोपींना आश्रय कोणी दिला, अंबादास दानवेंचा सवाल https://tinyurl.com/mubtkf4x
7) राष्ट्रीय समाज पक्ष दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, महादेव जानकरांचा निर्धार https://tinyurl.com/4wy6y99h
8) शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन https://tinyurl.com/4bdyn5yc 365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील हिवाळी या गावातील शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्री दादा भुसे अवाक https://tinyurl.com/3sanhzf5
9) पद्म पुरस्कारांबाबत मराठी माणसांवर सातत्यानं अन्याय, दादासाहेब फाळकेंना भारतरत्न द्या"; राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे केंद्र आणि राज्य सरकारला पत्र https://tinyurl.com/3m6bpz8c ना कुठलं औषध, ना कुठलीही सर्जरी, अभिनेता राम कपूरने तब्बल 55 किलो वजन केलं कमी, वेट लॉस जर्नी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणादायी https://tinyurl.com/5n8jr9mu
10) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताच्या 6 बाद 141 धावा, भारताकडं 145 धावांची आघाडी https://tinyurl.com/3hzk6et4ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने मोडला 50 वर्षाचा जुना विक्रम, 29 चेंडूत केलं अर्धशतक https://tinyurl.com/urfzheu5 क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनात ठिणगी पडल्याची चर्चा, चहल आणि धनश्रीने फोटो डिलीट करत इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो https://tinyurl.com/y24esvd4
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w